Dictionaries | References ग गंगाळ Script: Devanagari Meaning गंगाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घंगाळ गंगाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A circular metal vessel with handles. It holds the water for ablution &c. गंगाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A circular metal vessel with handles. It holds the water for ablution. गंगाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गंगाळी घालणें(व.) एखादा जिन्नस इतका विपुल असणें की त्याची वाटेल तशी उधळपट्टी केली तरी साठा सरावयाचा नाही. एखादा जिन्नस वर आल्यासारखा असणेंजिन्नस थोडा असला म्हणजे तो लहान लहान भांड्यांतून भरतात. त्याची विपुलता असली तर गंगाळासारख्या मोठ्या भांड्यांतून भरतात. ‘आम्हाला आपला संसार आहे की नाही? तुमच्यासाठी आम्ही किती खर्च सोसायचा? आमच्या घरी काही गंगाळी घातले नाही. आपले जितक्यास तितकेच दिले आहे देवानें !’ Related Words गंगाळ अप्पलपोट्या गंगाळ उपट्या गंगाळें टोपलें घंगाळपोतें घंगाळें टोपलें आपलपोटार्या घंघाळ आपलपोट्या बालडी नंदाळ घंगाळ बालटी बालदी भांडें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP