Dictionaries | References

खेळ

   
Script: Devanagari
See also:  घाई , टिपर

खेळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मनरिजवणे खातीर वा व्यायामा खातीर केल्ली उडक्यो मारपाची, धांवपाची वा हेर कसलीय मनरिजवणेची क्रिया   Ex. खेळांत हार जैत आसताच
HYPONYMY:
डाव जुगार लिपच्यांनी कबड्डी बिलीयर्ड भेंड्यो गडगडो बुद्धीबळ क्रिकेट कोंयडो-बाल गोल्फ टॅनीस फुटबॉल वॉलिबॉल पोलो हॉकी दोरयांनी रस्सीखेंच इस्पिको फुगडी लगोर्‍यो बॅडमिण्टन स्कॉश टेबल टॅनीस लंगडी बास्केटबॉल पूल स्कियंग हॉर्सशूज कॅरम पॅराग्लायडिंग गुपरी फातरांनी खो-खो टेस्ट माळ कम्प्युटर गेम खेळ धोणूविद्या सवणमाणकुल्यो जुजुत्सू खुतखुतलो जुडो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्रिडा
Wordnet:
asmখেল
bdगेलेनाय
benখেলা
gujરમત
hinखेलकूद
kanಆಟ
malകളി
marखेळ
mniꯁꯥꯟꯅꯕ
nepखेल
oriଖେଳ
panਖੇਡ
sanक्रीडा
tamவிளையாட்டு
telఆట
urdکھیل , کھیل کود
noun  फकत मन भुलोवपा खातीर करपाचीं कामां   Ex. भुरगीं उदकांत खेळ करतात
HYPONYMY:
जलक्रिडा रास
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्रिडा
Wordnet:
asmখেল
bdगेलेनाय
benখেলা
gujરમત
hinखेल
kasگِنٛدُن , دِل بٔہلٲیی
malകളി
marक्रीडा
nepखेल
oriଖେଳ
panਖੇਡਣਾ
sanक्रीडा
telఆట
urdکھیل , تفریح , تماشا , اٹکھیکلی , کلول , دل لگی
noun  खेळांचें प्रदर्शन   Ex. सर्कशी भायर सुचोवणी फळ्याचेर बरयिल्लें की खेळाचो वेळ बदल्ला
HYPONYMY:
कठपुतली सर्कस
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शो
Wordnet:
asmখেল
bdगेलेनाय दिनथिनाय
gujખેલ
hinखेल
kanಸಾಹಸ ಪ್ರದರ್ಶನ
kasکھیل
malപ്രദര്ശ്ന സമയം
mniꯀꯨꯝꯃꯩ꯭ꯎꯠꯄ
oriଖେଳ
panਖੇਡ
tamகாட்சி
urdتماشہ , نمائش کھیل , کھیل کی نمائش , کھیل کا مظاہرہ
noun  सोंपें काम   Ex. रडपी भुरग्याक हांसोवप म्हजे खातीर खेळ
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবাঁ হাতের খেলা
gujડાબા હાથનો ખેલ
hinखेलवाड़
kanಮೋಜು
kasساحَل کٲم
malഎളുപ്പ പണി
oriଅତି ସହଜ
panਖਿਲਵਾਰ
tamவேடிக்கை
telసంతోషం
urdکِھلواڑ , بائیں ہاتھ کاکھیل , سہل
noun  जातूंत शारिरीक श्रम आनी सर्तीची गरज आसता अशें एक सक्रीय मनोरंजन   Ex. तो खो-खो, कबड्डी, हॉकी, बी खेळांनी भाग घेता
HYPONYMY:
एकोडे दुहेरी रावंड
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখেলা
gujખેલ
kasکھیل , گِنٛدُن درٛۄکُن , اٮ۪تھلیٖٹِکس
oriଖେଳ
panਖੇਡ
sanक्रीडा
See : लिला

खेळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To waste, lavish, expend or consume recklessly: also to derange, disorder, mar, spoil. खेळ करणें-खेळणें-मांडणें To play a good play; to act a good part; to achieve a clever or smart thing. खेळ लावणें-मांडणें To set on foot some plot or evil project.

खेळ     

ना.  करमणूक , क्रीडा , मनोरंजन , मजा , मौज ;
ना.  तमाशा , देखावा , प्रदर्शन , प्रयोग ;
ना.  कृती , चाळा , व्यापर ( मनाचा );
ना.  कृपा , लीला ( दैवाची );
ना.  खेळणी .

खेळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया   Ex. मुलांचे मन अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमते.
HYPONYMY:
कबडी बिलियर्ड भेंडी सारीपाट द्यूत लपंडाव फुटबॉल क्रिकेट बुद्धिबळ टेनिस बसफुगडी भातुकली च्याऊम्याऊ जुजुत्सू जूदो हॉकी तिरंदाजी कॅरम गोल्फ फुगडी बोलिंग बॅडमिंटन खोखो लंगडी स्क्वॉश टेबलटेनिस लगोरी व्हालिबॉल विटीदांडू बास्केटबॉल जुगार बाजी पत्ते रस्सीखेच पोलो स्कीइंग संगणक खेळ पॅराग्लायडिंग बेसबॉल कसोटी मालिका खेळ
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
क्रीडा
Wordnet:
asmখেল
bdगेलेनाय
benখেলা
gujરમત
hinखेलकूद
kanಆಟ
kokखेळ
malകളി
mniꯁꯥꯟꯅꯕ
nepखेल
oriଖେଳ
panਖੇਡ
sanक्रीडा
tamவிளையாட்டு
telఆట
urdکھیل , کھیل کود
noun  एखाद्या गोष्टीचा बरोबर वापर न करता त्याच्याशी खेळण्याची क्रिया   Ex. संगणकाशी खेळ करू नकोस.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चाळा खावडाव
Wordnet:
asmখেলা
bdथामसा खालामनाय
benপ্রগলতা
kasگِنٛدُن
kokकरमणूक
malമോശമായ പെരുമാറ്റം
nepहेलचेकर्‍याइँ
panਖਿਲਵਾੜ
tamவேடிக்கை விளையாட்டு
urdکیھلواڑ
noun  खेळाचे प्रदर्शन   Ex. खेळाची वेळ बदलली.
HYPONYMY:
कळसूत्री बाहुल्यांचा खेळ सर्कस
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখেল
bdगेलेनाय दिनथिनाय
gujખેલ
hinखेल
kanಸಾಹಸ ಪ್ರದರ್ಶನ
kasکھیل
kokखेळ
malപ്രദര്ശ്ന സമയം
mniꯀꯨꯝꯃꯩ꯭ꯎꯠꯄ
oriଖେଳ
panਖੇਡ
tamகாட்சி
urdتماشہ , نمائش کھیل , کھیل کی نمائش , کھیل کا مظاہرہ
noun  सहज होणारे कार्य   Ex. लहान मुलांना शिकवणे म्हणजे खेळ नाही.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सोपे काम सहज कार्य
Wordnet:
asmসহজ কাম
bdगोरलै खामानि
benসহজ কাজ
gujસહેલું કામ
hinखेल
kanಸುಲಭ ಕೆಲಸ
kasسَہل کٲم
kokसोंपें काम
malഎളുപ്പമായ കാര്യം
mniꯑꯔꯥꯏꯕ꯭ꯊꯕꯛ
oriସହଜ କାର୍ଯ୍ୟ
panਸੋਖਾ ਕੰਮ
sanलीला
tamஎளிதான செயல்
telసామాన్యమైన పని
urdآسان کام , سہل کام , شغل سہل , کھیل
noun  मनोरंजनासाठी असलेली वस्तू इत्यादी जे खेळण्यासाठी वापरले जाते   Ex. माझ्या संगणकात बरेच खेळ आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गेम
Wordnet:
benগেম
gujગેમ
hinगेम
kanಆಟ
kasگیم , کھیٛل
kokगेम
oriଖେଳ
panਗੇਮ
noun  एक सक्रिय मनोरंजन ज्यात श्रम आणि प्रतिस्पर्धा आवश्यक आहे   Ex. तो खो-खो, कबड्डी, हॉकी यांसारख्या खेळांमध्ये भाग घेतो.
HYPONYMY:
फेरी दुहेरी खेळ एकेरी खेळ
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখেলা
gujખેલ
kasکھیل , گِنٛدُن درٛۄکُن , اٮ۪تھلیٖٹِکس
oriଖେଳ
panਖੇਡ
sanक्रीडा
See : सामना, प्रयोग

खेळ     

पुस्त्री . टिपूरखेळ पहा . टिपरखेळा - पु . टिपूरखेळा पहा .
पुस्त्री . नगार्‍यावर टिपर्‍या वाजवून खेळावयाचा नाच . टिपूरखेळा - पु . वरील खेळांत नाचणारा .
 पु. १ करमणुक ; क्रीडा ; मौज ; केलि ( चित्तिविनो - दार्थ केलेली ). २ खेळणें - णीं ; खेळण्याची वस्तु ( बुद्धिबळें , सोंगट्या , भोंवरा , गोट्या इ० ). ३ तमाशा ; देखावा ; प्रदर्शन . ४ अभ्यास ; मेहनत ( बुद्धीचा , इंद्रियांचा ); व्यापार ; क्रिया ; चलनवलन ( यंत्रानें ). ५ खेळण्याची पाळी ( एखाद्या खेळांत ). ६ चाळा ; कृति ; खावडाव ; वाईट कृत्य ' म्हणे वामसरा घात झाला असारे । तुझे माउलीचेचि हे खेळ सारे । ' - वामन भरतभाव १७ . ७ नाटकाचा प्रयोग . ८ लीला ; कृपा . ९ ( ल .) लढाई ; युद्ध .' उलटेल जरी हा खेळ । ' - संग्रामगीतें ४७ . १० . ( गो .) विशेषत ; जुगाराचा खेळ ; जुगार . ( सं . खेल ; हिं . पं . खेल ; बं . खेला सीगन फ्रेंचजिप्सी खेल .) ( वाप्र .) ०करणेम - उडवणें ; उधळणेम ; बेपर्वा खर्च करणें ; घोटाळा अववस्था करणेम ; नासणें ; बिघडविणें .
०करणें   खेळणें मांडणें - चांगला खेळ किंवा काम करणें ; एखादी हुषारीची किंवा शिताफीची गोष्ट साधणें . खेळणें - अक्रि . १ क्रीडा , मौज करणें , स्वतःस रमविणें . म्ह० खेळेल तो पोळेल . २ गमणें ; अळंटंळ करणें ; माशा मारीत्र बसणें . ३ एखादा खेळ खेळणें . ४ वाद्य वाजविणें . ५ ( मूतसंचारामुळें ) इकडेतिकडे उड्या मारणें . ६ हळु हळु हालणें ; झूळझुळणें ( एखादी वस्तु वार्‍यामध्यें किंवा सुर्याकिरणें पाण्यामध्यें ). ' किल्ल्याभोंवती ; पाणी खेळत असतें .' ७ व्यापार करणें ; चालणें ; चालत असणें ; चलनवलन करणें ( यंत्र ). लावणें मांडणें - एखाद्या कटाचा किंवा वाईट मसलतीचा पाया घालणें .
०व   वि ) णें - सक्रि . १ क्रियेंत , व्यापारांत चालु ठेवणें ; चालवणें ; हलविणें . ' स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सुत्र । ' - ज्ञा . १८ . १३०३ . २ नाचविणें ; आपल्या मर्जीप्रमाणें वागावयास लावणें . ' जो ब्रह्मादिकां खेळवी अणंगी परी । ' - शिशु १ . ३ काम सुरु ठेवणें ( यंत्र ; वाफेचें यंत्र , हत्यार इ० चें ). ४ रमविणें . सामाशब्द -
  वि ) णें - सक्रि . १ क्रियेंत , व्यापारांत चालु ठेवणें ; चालवणें ; हलविणें . ' स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सुत्र । ' - ज्ञा . १८ . १३०३ . २ नाचविणें ; आपल्या मर्जीप्रमाणें वागावयास लावणें . ' जो ब्रह्मादिकां खेळवी अणंगी परी । ' - शिशु १ . ३ काम सुरु ठेवणें ( यंत्र ; वाफेचें यंत्र , हत्यार इ० चें ). ४ रमविणें . सामाशब्द -
०कर वि.  १ इकडे तिकडे खेळण्यास योग्य ; खेळण्याच्या वयांत आलेल्या . ' दे गे माळणी फुलांचा झेला । माझा नातु खेळकर झाला । ' २ खेळाडु ; मौज्या ; आनंदी . ३ आगलाव्या ; कळलाव्या ; खेळ्या ; कज्जेदालाल .
०करी  पु. तमासगीर ; चित्रें दाखविणारा ; मांठ्या लोकांचीं सोंगे आणणारा ; बहुरुपी ; दशावतारी .
०कुडी  स्त्री. १ खेळण्याची चेष्टा ; माकडचेष्टा . २ चळा ; क्रीडा ; युक्ति ; मौज ; थट्टा ( मनापासुन केलेल्या कृत्याच्या उलट ). ' खेळकुडीनें कोणी चोर म्हटलें तरी त्याचा राग मानूं नये .' ०कुली - ळी - स्त्री . उपवनांतील पाण्याचे लहान लहान पाट . खेडकुळी पहा . ' रत्‍नबद्धा खेळकुळिआं जवळी । ' - दाव १५९ . ' चित्रविचित्र खेळकुलिया । ' - मुआदि २९ . ५० . खेळकु - गड - गर - वि . १ खेळाडु ; मौज्या . २ मौज करणारा ; क्रीडा करणारा ; विनोदी ; विदुषक . ३ खेळण्याचें वय झालेलें ( मुल ).
०खंडोबा  पु. नाश ; सर्वस्वी बिघाड ; पुर्ण सत्यनाश ; धुळघाण ( खंडोबा , झाडाच्या अंगांत संचार करुन त्यास रानोमाळ नाचावयास व गडबडा लोळावयांस लावतो यावरुन ). ( क्रि० करणें ).
०खाना  पु. खेळण्याचा अड्डा ; क्लब . ' वयोवृद्ध कामागार सकाळसंध्याकाळ ..... दरबारंत , खेळ . खान्यांत ...... जसा वीरमंत्र देतील .....'- टि १ . ४१९ .
०गड  पु. १ खेळांतील सोबतो . २ - स्त्री . ( कों .)' खेळांतील सोबत किंवा मत्री . ' त्यांची व याची लहानपणापासुन खेळगडी आहे .'
०गड्या वि.  ( राजा .) खेळांत किंवा गमतींत व्यर्थ वेळ घालविणारा ; खेळ्या ; आळशी ; छचोर . खेळणी - स्त्री . १ खेळणें , क्रीडा करणें . २ खेळाचा दिवस . ( व .) सुटीचा काल ' शाळा सुरु झाल्यापासुन ४।५ दिवस खेळणीच असते .' खेळणे - न . १ खेळण्याची वस्तु . २ लहान मुलांच्या पाळण्यावर बेगड , कागद , कापडाच्या , चिमण्या इ० वस्तु बांधातात त्या . ३ सहज प्राप्त होणारी वस्तु . ' आम्हा केलें परब्रह्मा खेळणें । ' - एभा १८ . ३९५ . खेळणें ( ), रांगणें ( तें ) - न . मकरसंक्रांतीच्या वेळेचें एक व्रत , वसा ; एक स्त्रीनं दोन नारळ घेऊन . ' खेळतें घ्या रागांतें घ्या ' असें म्हणुन दुसर्‍या स्त्रीस तें नारळ द्यावयाचें व नंतर दुसरीनेंहि असेंच म्हणुन दोन नारळ पहिलीला द्यावयाचे . खेळतारांगता - वि . १ खेळण्याच्या व रांगण्याच्या वयांत आलेला ( मुलगा ). २ शरीरास मोकळी हालचाल करतां येईल असा ; अघळपघळ ( वस्त्र , दागिना ). ३ खेळतां येईल असा नेमस्त ; हलका ; बेताचा ( ताप , देवी , गोंवर , कंजिण्या ). खेळतें वारें - न . देव किंवा भुत यांचा जोराचा संचार , अवसर ( यानें भविष्य किंवा शकुन समजतो अशी समजुत आहे .)
०त्या   स्त्रीअव . देवींचा ( फोड्यांचा ) एक प्रकार . देवी पहा .
देवी   स्त्रीअव . देवींचा ( फोड्यांचा ) एक प्रकार . देवी पहा .
०वणा वि.  खेळासाठी किंवा चेष्टामस्करीसाठीं ठेवलेला ; बगलबिल्ली ; खुषमस्कया = विदुषक ( माणुस , प्राणी , वस्तु , खेळणे , क्रीडामृग इ० )
०वणी  स्त्री. प्रिया ; मैना ; लाकडी स्त्री ( विलासी स्त्री किंवा नानाप्रकारचें खेळ खेळुन पुरुषास आपल्या व्यसनांत अडकविणारी स्त्री ); स्त्रीस लडिवाळपणें म्हणावयाचा शब्द .
०शेपणा  पु. ( राजा .) आळशीपणा ; अळंटळंपणा ; रेंगाळण्याची किंवा गमण्याची प्रवृत्ति ; खेळगडीपणा . खेळा , खेळि ( ळी ) या , खेळ्या - वि . ( कों . राजा .) १ शिमग्यांत दवाच्या पालखीबरोबर जाणारे , यांचे कापडखेळे व डपखेळें असे दोन प्रकार आहेत ; सोंगाड्या ; बहुरंग . ' पूर्वी खेळे बहुत जाहलें सृष्टी । ' - ह . १३ . ४६ . २ लग्नांत खेळ खेळणारा . ' तो वीरराज जयाम्चा खेळा । ' - शिशु ९९८ . ३ नेहमीं भलत्यासलत्या कामांत किंवा अन्यायाच्या कृत्यांत गुंतलेला ; आगलाव्या ; कळलाव्या ; चुगलखोर . ४ फंदिफितुर करण्याचा स्वभाव असलेला ५ खेळाडु . खेळिन्नला - खेळला . ' ब्रह्माडमंडपीं गोंधळ । खेळिन्नला संतोषें । ' - मुआदि १ . ४१४९ . खेळी - स्त्री . १ खेळ ; माज . २ खेळण्याचा दिवस ; सुटीचा काल . ३ खेळण्याची पाळी ( बुद्धिबळें ). मोहर्‍यानें एक वेळीं केलेली हालचाल , किंवा गति . ४ खेळा पहा . - वि . खेळणारी ; मौजा मारणारी ; चवचाल स्त्री . ' माझी सासु मोठी खेळी । ' - भज ५५ . ०मेळी - स्त्री . १ दाट परिचय ; घसट ; सलगी . २ मौजा ; क्रीडा ; थट्टामस्करी ; रंगेल चेष्टा ; गंमत ; मौज .
०मेळीचा   खेळ्यामेळ्या - वि . दाट परिचयाचा , सलगीचा .
०मेळां   खेळीं मेळीं - क्रिवि . ( काव्य ) मौजेंत ; हास्यविनादांत किंवा खेळांत ; करमणुकीत ( काळ घालविणें ). ' आता जाऊं खेळेमेळी । गाई चारावया । ' - तुगा २३० . मौजेनें ; विनोदानें , परिहासबुद्धीनें , बोलणें , करणें ) खेळीमेळी आले घरी गोपीनाथ । गोपाळासंहित मातेपासी । ' खेळेंमेळे - क्रिवि . परस्परें थट्टा मस्करी करावयाजोग्या परस्परांच्या मित्रभावानें . ' एथें करौं या भोजनें । खेळेंमेळें । ' - दाव १९९ . ' आहार निद्रादि खेळेंमेळे । ' एभा १३ . ५६८ . खेळुगा - वि . खेळाडु .

खेळ     

खेळ करणें
पैसा वगैरे बेपर्वाईने खर्च करणें
उधळपट्टी करणें
घोटाळा, अव्यवस्‍था करणें
नासणें
बिघडविणें.

Related Words

ओलंपीक खेळ   ऑलंपिक खेळ   खेळ   फळयांचा खेळ   गोळणबराचो खेळ   ऑलम्पियक खेळ   ऑलिम्पिक खेळ   बेंबकांचा खेळ   संगणक खेळ   नोकराचा खेळ   खेळ मंत्रालय   कळसूत्री बाहुल्यांचा खेळ   मांजरा खेळ पुण उंद्रा मरण   डोंबार्‍याचा खेळ   दृष्टीचा खेळ   गांवगुंडचा खेळ   खेळ करणें   गठ्ठ्यांचा खेळ   भाकरीचा खेळ खेळणें   राधेचा खेळ   तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो   खेळ मांडणें   तणा घराचानें उज्‍जानें खेळ नये   एकेरी खेळ   नजरेचा खेळ   गेम   एकोडे   اولمپک کھیل   अखेरी मारल्याशिवाय खेळ पुरा होत नाहीं   साहसी खेळ उद्यान   सोंगट्यांचा खेळ   सांगून सवरुन प्राण जावा, आणि उघडया डोळयांनीं खेळ पाहावा   साखरपेंढ्यांचा खेळ   सादो खेळ   आशियायी खेळ   जिवावरचा खेळ   जिवावरचा खेळ करणें   अटीचा खेळ   खामसुत्री बावल्यांचो खेळ   खेळ करणे   खेळ करप   खेळ मंत्री   खेळ लावणें   छापापाणी खेळ   छापोपाणी खेळ   ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ   कवडीचा खेळ   काय प्रभो माया तुझी, काय तुझा खेळ, चिचुंद्रीच्या डोक्‍याला चमेलीचे तेल   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   उदरा पोराक लोखंडा खेळ कित्याक (गो.)   उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो   दुहेरी खेळ   भाकरीचा खेळ   भिकार्‍याच्या पोराक शिरकोंडयाचे (शेळकुंडाचे) खेळ   भुसंडा खेळ   मांजराचा खेळ होतो पण उंदराचा जीव जातो   मुठीचा खेळ   मोगाचे खेळ   प्रेभद्वेष वासनेचे, खेळ करती जगाचे   नजरचा खेळ   दैवाचा खेळ   दैवावरचा खेळ   निर्बळी खेळ   पैशांचा खेळ   पैशांचे खेळ   लाकडी खेळ   रांडेच्या पोरास विटीदांडूचा खेळ   राष्ट्रमंडळ खेळ   वेळ पळौन खेळ खेळचो   वेळार वेळ, शिगम्यार खेळ   करमणूक   कम्प्युटर गेम   क्रिडामंत्रालय   दुहेरी   puppet play   অলিম্পিক খেলা   ओलंपिक खेल   ਉਲੰਪੀਅਕ ਖੇਡ   ଅଲିମ୍ପିକ ଖେଳ   ઓલમ્પિક ખેલ   ডবলস্   গেম   डबल्स   एकलम्   राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा   राष्ट्रमंडल खेल   دولَتہٕ مُشترک کھیل   ڈَبٕلز   سِنٛگَلٕژ   ସିଙ୍ଗଲସ୍   ଡବଲସ୍   ਗੇਮ   ਡਬਲਸ   ਸਿੰਗਲ   ગેમ   સિંગલ   ડબલ્સ   ಡಬಲ್   ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟದ ಪದ್ಯ   ಸಿಂಗ್ಲಸ್ಸ್   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP