Dictionaries | References

गरजवंताला अक्‍कल नसते

   
Script: Devanagari
See also:  गरजवंताला अक्‍कल नाहीं

गरजवंताला अक्‍कल नसते

   गरजू माणूस वाटेल ते दूषण लावून घेण्यास व बोलणी ऐकण्यास साहजिक तयार असतो. तो अगतिक बनतो व शहाणा असून मूर्ख ठरतो. (गो.) गरजेक अक्‍कल ना. ‘‘प्रवासांत शिष्‍य तोच चाकर, तोच स्‍नेही, सर्व तोच असला म्‍हणजे संग्रहास अयोग्‍य अशा मनुष्‍याचे अपराधसुद्धां पोटात घालून ’गरजवंतास अक्‍कल नाही’ ही म्‍हण खरी करून दाखवावी अशी बुद्धि होते.’’-शाब. १.१७.

Related Words

गरजवंताला अक्‍कल नसते   गरजवंताला अक्‍कल नाहीं   गरजीवंता अक्‍कल ना, आनी खोजरीवाळाक लज ना!   गरजेपुढें अक्‍कल अंधळी   सौंदर्याला अलंकाराची जरुरी नसते   उमर फत्तराला असते, फुलाला नसते   अंधळ्या मनुष्याला रंगाची पारख नसते   गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल   आपल्या खेटरावर माय ती दुसर्‍याच्या पोरावर नसते   आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते   ज्‍याला नाहीं अक्‍कल, त्‍याची घरोघर नक्‍कल   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   गरतवंतास अक्‍कल थोडी   घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्‍कल   गुरूची अक्‍कल गुरूला फळली   गुरूची अक्‍कल गुरूला भोंवली   डोई मोठी, अक्‍कल थोटी   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   शेतकर्‍यास मरण्यासहि फुरसत नसते   तापल्‍या पाण्यास चव नसते   गरज पडली म्‍हणजे अक्‍कल सुचते   गरीबाची अक्‍कल, जैसा वनीं राजमहाल   गेलेली वस्‍तु परत येत नसते   भिकेची हंडी शिंक्याला चढत नसते   निरपराधी मनास कशाचीहि भीति नसते   गरजवंतास अक्‍कल नाहीं व हौसेला मोल नाहीं   खर्‍या धर्मात्‍म्‍याची त्‍याच्या देशांत कदर नसते   विळयाला नसतें म्यान व जाठाला नसते विद्या   न्यायाधिशाला काळाची अपेक्षा नसते, गोष्टीची असते   हेवा करणार्‍याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो   जांवई पाव्हणा आला म्‍हणून रेड्याची धार काढायची नसते   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा   खरूजवाल्‍याक लज ना आणि गरजवंताक अक्‍क्‍ल ना   गरजवंताची गधडी, लंकेचें भाडें   डोकें   खोर्जुवाळो   गव्हार   चक्री गुंग होणें   चक्री भुलणें   चक्री गुंग उतरणें   एखाद्याच्या बारशाला जेवणें   जुलूम चालतो तेथें शहाण्याचा वेडा होतो   तेली खसम करना, और रुखा खाना   भुकेक लाज ना, निंदेक मर्यादा ना   काळवेळ सांगुन येता?   दुहेरी बोलाची, कवडी मोलाची   हजरकू हुजत नहीं   कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना)   गायी वळी तो गोवारी   जो ठेंचा खातो, तो हुषार होतो   चक्री गुंग करणें   चक्री गुंग गुंगविणें   चक्री गुंग भुलविणें   चहूंकडून विघ्‍नें येतीं, हुशारीनें न टळती   खादल्‍याची गोडी देखिल्‍याशी नाहीं   गोळकाचे सोंवळे, सारा वेळ ओवळे   संनस्   लाटीव   देवान दिल्लें ते मनशाकड किते   हरभरे खाऊन हात धुणें   गुरूचा चेला, म्‍हशीचा हेला   खर्‍याला कांहीं भय नाहीं   कानांत व डोळ्यांत चार बोटांचे अंतर   क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ   अंहमकसे पडी बात, काडो जुता तोडो दांत   विकतचे श्राद्ध   वांझ तीथ   वांझी तिथी   गुणविरहित   जेवच्या नाशिल्‍ला उष्‍ट्‌या आळशिक ना   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   दुबळयाक पर्वा ना, पिशाक न्हिद ना   दुर्व्यसनी असतो, तो मनीं स्वस्थ नसतो   चांगले करीं देणेघेणें, त्‍याचा नलगे जामीन घेणें   बाईल पैशाची पैशाची । कधीं नव्हे बा पुरुषाची ॥   राजाराणी सुखी, गांवाला धकाबुकी   रिकामी नार आणि गांवास उसाभर   मूर्खास शिंगें का असतात?   मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु   कान लांबणें   ज्‍याची कोणाला आशा नाहीं तो गरीब   आरशांतले धन खोटें, मन करारे ओखटें   खाद हरी व्याध   गरिबी ही अट्टल बादशाही आहे   कालाची गति, कोणा नावरती   काळज्‍वर अंगी बाणे, तो शीतोष्‍णता नेणे   उपरकी टामटीम, अंदरकी राम जाने   उपायरहित   ईश्र्वरी तंत्रास उपाय नाही   उंटावर खोगीर घालणें   उंबरघाट सुटेना नि कुटुंबकर्ज फिटेना   कट्टें नातिल्‍या भुतानें भोवंतचि आसचें (गो.)   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   एकदां दैव वांकडे, दुजे वेळीं फांकडें   कुरमुरे   घरची म्‍हणते देवा देवा, बाहेरची म्‍हणजे मला चोळी शिवा   विद्वानोको शिंग नहीं, और मुर्खको पुच्छ नहीं   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP