Dictionaries | References ख खूण Script: Devanagari Meaning खूण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयच्याय पंगडाच्या प्रतिनिधीच्या रूपांत आनी सगल्या गजालीचो सुचक वा प्रतिनिधी आसता असो Ex. दरेका राष्ट्राची, राज्याची वा संस्थेची आपली खास खूण आसता HYPONYMY:रेड क्रॉस ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निशाणी प्रतीकWordnet:bdनिसान gujપ્રતીક hinप्रतीक kanಲಾಂಛನ kasنِشانہٕ malപ്രതീകം marप्रतीक oriପ୍ରତୀକ panਪ੍ਰਤੀਕ sanचिह्नम् tamசின்னம் telచిహ్నం urdنشان , پہچان , اشارہ , علامت noun खंयचेय वस्तुचेर कसलीय खूण लावपाची वा करपाची क्रिया Ex. ताणें पुस्तकांतल्या म्हत्वाच्या पाठाचेर खुणो केल्या HYPONYMY:शीम थारावणी वेलची ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচিন bdसिन benচিহ্নিত করা gujઅંકન hinचिह्नन kanಗುರುತುಹಾಕು malമുദ്ര പതിപ്പിക്കല് marचिह्नांकन nepचिह्नन oriଚିହ୍ନ panਨਿਸ਼ਾਨ sanअङ्कनम् tamகுறியீடு noun अभ्यासा खातीर निशाणी करतात असलो काळो दाग वा खूण Ex. ताणें पयल्याच नेम खुणेचेर मारलो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলক্ষভেদ kanಗುರಿ kasسِپَر , نِشانہٕ panਚਾਂਦ telచంద్రుడు noun कोणाकूय कित्या वरवीं वळखुपाची क्रिया Ex. मनोहराचे खुणे वयल्यान पुलिसान चोराक धरलो ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसिनायथि होनाय benনিশানদিহি gujઓળખવિધિ hinनिशानदेही kasنِشاندہی mniꯁꯛꯇꯥꯛꯄꯒꯤ꯭ꯊꯕꯛ panਨਿਸ਼ਾਨਦੇਹੀ urdنشان دہی See : हातवारे, चिन्न, यादस्तीक, म्होर खूण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो Ex. रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे. HYPONYMY:प्रश्नचिन्ह विरामचिन्ह उद्गारचिन्ह बरोबरची खूण कंस चूकची खूण तीट ठसा क्रूस दशांश प्रतीक तीळ आकडा विसर्ग संयोगचिन्ह अवतरणचिन्ह अॅगमार्क अधिक पट्टा शब्द तारा कूटसंकेत बिल्ला लिपी वजाबाकीचे चिन्ह अशुभ लक्षण सुलक्षण स्वर मात्रा हलन्त व्यापारचिन्ह नामोनिशाण हॉलमार्क ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:संकेत चिन्ह रंगWordnet:asmচিন bdसिन benচিহ্ন gujચિહ્ન hinचिह्न kanಗುರುತು kasآثار kokचिन्न malഅടയാളം nepचिह्न oriଚିହ୍ନ panਚਿੰਨ੍ਹ sanचिह्नम् tamஅறிகுறி telచిహ్నం urdنشان , علامت , آثار See : संकेत खूण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khūṇa f An indication gen.; a token or mark by which a thing or matter is known or apprehended; a spot &c.; a badge, emblem, symbol, symptom &c. 2 Particularly or by eminence. A landmark. 3 A sign or signal; a nod, beck, waving of the hand; a wink, hint, covert intimation, remote allusion or insinuation. खूण धरणें To bear in mind. खूण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An indication; a sign, a hint, a mark. खूण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. इशारा , शोळखचिन्ह , निशाणी , लक्षण , संकेत , सूचना ;ना. मनची बात , मनोगत . खूण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चिन्ह , ज्यानें एखादी गोष्ट जाणकी जाते किंवा समजली जाते तें लक्षण ; ठिपका ; निशाणी ; व्यंजन ; संकेत चिन्ह . हळुच खुनें सांगतसे । ' - नव १२ . १८८ . २ ( विशेषत ;) क्षेत्रसीमाचिन्ह ; शींव . ३ संकेत ; इशारा ( डोकें हालविणे , हातवारे , नेत्रसंकेत इ० क्रियेनें दिलेला ). सुचना ; सांकेतिक सुचना ; उल्लेख पार्यायोक्ति . ( गुप्तरुपानें आपला अभिप्राय दुसर्यास सम जावा म्हनुन केलेला ) ४ वर्म , मर्म ; लक्षण . ' या खुणा तुं कहीं । चुकों नको । ' - ज्ञा . ९ . १३४ . ( सं . क्षुण्ण ; का . खुन )( वाप्र .) पु. १ मनूष्यवध ; हत्या , घात ; मनुष्यास ठार मारणें ; २ रक्त रक्तपात ; ( या मुळ अर्थोनेंहि योजतात ). ३ ( कायदा ) खात्रीनं मरण येईल असं कृत्य करुन ठार मारणें . ( फा . खुन = रक्त ; प्राणनाश ) ०चढणें - १ मनुष्यावधामुळें उन्माद चढणें ; वेड लागणें . हा उन्माद खुनी इसमास सुड घेणार्या देवतांनी सुडाच्या प्रतिकारार्थ पाठविला असतो अशी समजुत आहे . स्त्री. ( कु .) मासे पकडण्याचा बांबुच्या बिळांचा सांपळा ; हा मृदंगाच्या आकाराचा असतो . खोइन पहा .०धरणें ध्यानांत ठेवणें .०खरावा पु. कत्तल , नामधुस ; लुट व धुळधाण किंवा जाळपोळ इ०माफ फी - पुस्त्री खुनाच्या शिक्षेपासुन मुक्तता ; खुनमाफ - वि . खुनाच्या शिक्षेपासुन मुक्त . ०मार्या - वि . ( गो .) खुनशी .०पाळणें आज्ञा पाळणे ; मनोगताप्रमाणें वागणें . ' नव्हें तयाची खुन पाळिळी । ' - ज्ञा . १८ . ९१४ . म्ह० दादाची खुण वहिनी जाणें = एखाद्याचें मर्म ज्याच्या जवळच्या माणसास ठाऊक असणें . सामशब्द -०खाण स्त्री. खुना . संकेत , मनोगत सुचना , चिन्हें यांस व्यापक शब्द . खुण पहा .०गांठ स्त्री. १ ( एखाद्या गोष्टीची ) आठवण होण्यासाठीं किंवा ती सोडुन देण्यासाठीं वस्त्रास किंवा त्याच्या पदरास मारिलेली गांठ . २ ( ल .) खात्री . म्ह० विश्वास कीं खुणगांठ .०मुद्रा स्त्री. इशारा . चिन्ह , निशाणी , मुद्रा , ठसा अंक इ० मोघम शब्दां बद्दल आणि व्यापक अर्थाने योजतात . एखादी खुण किंवा सर्व खुणा . खुण पहा . खूण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खूण गाठ मारणेंएखादी गोष्ट लक्ष्यात राहावी म्हणून खुणेसाठी वस्त्राला गाठ मारतात, यावरून पक्के ध्यानात ठेवणें. Related Words खूण tick mark radioacivity label seamark चूक खूण चूकचिन्ह लिखीत कुरू लिखीत चिन्न सारकी खूण सिनाल करप tally-mark enzyme labelling sea mark घायु पेकता, मांव उरता तिहींची खूण खूण मारणें antigen recognition site दॅजॉ देजॉ लिखीत खूण आंख ओढणें इलामत सिनाल शरायती चुकीची खूण अदीक दाखला पटणें दाघ दांघ नांव नाहीं! जन्मखूण प्रश्नार्थी पई कराबीन चिंद चिनकाविणें चिन्मयखाणी चिमकणें चूकची खूण खाडकी खुटीक चेपें दवरप खुण खुणांकित खूणखाण खूण पाळणें अरखुडा उडतरुमाल शिक्का मारणे स्मॉल सर्पदंत विंगीत सेलू टोंव डोळा घालणें डोळा मारणें तींत थिपके उद्गारचिन्ह बेगसार भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानवें भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू पडथाळणें बरोबर खूण बरोबरची खूण चिन्न करप चिन्ह बनविणे चिन्हीत गुल्लडाग अरखुंडा अॅगमार्क अचिन्हित माग येणें मुद्रा लावणें मुद्रीत इशारत घसटी घावटा घावो दुराडी बांधून टाकणें जाग्याला खूण, सासर्याला सून टपकळ टिंब ढोल्या बेगसार झुरे, त्याची नखलामी उरे पृश्ठांकन बिल्लो करंटलक्षण करकचा करकोची किलवर कुंकवाचा (ला) धनी कॅन बॉय क्रॉस गोंदण आपला कान पिळून घेणें आवारु अन्यरेताचा शहाण्याची एक बात, मूर्खाची सारी रात शहाण्यास एक बात, मूर्खाला सारी रात शिव भेटे, संशय फिटे सासणा खातीरचें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP