Dictionaries | References
ग

गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां

   
Script: Devanagari

गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां

   गरीब मनुष्‍याबद्दल लोक नेहमी अनादरानेंच बोलतात. एखादा वाईट पदार्थ कदन्न, कोंडा, इ. गरीबानें खाल्‍ला तर लोक म्‍हणतात त्‍याला खावयास काही नसल्‍यामुळे तो वाटेल ते खातो व त्‍यामुळेच त्‍याने तो पदार्थ खाल्‍ला असला पाहिजे
   पण तोच पदार्थ श्रीमंतानें खाल्‍ला तर लोक म्‍हणतात की, त्‍याला काय कमी आहे, पण त्‍यानें मुद्दाम औषधाकरितां म्‍हणून तो पदार्थ खाल्‍ला असला पाहिजे. गरीबाने शेण खाल्‍ले तर ते पोटाकरितां व श्रीमंताने खाल्‍ले तर ते औषधाकरितां असाहि पाठ आहे. तुलना-नेपाळेश्र्वरभललग्‍नचिखला कस्‍तूरिका मानिती। (गु.) गरीबनो छोकरो चणा खाय तो के भुखे मरेछ, तवंगरनो दीकरो खाय तो के लाड करेछ.

Related Words

गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां   तर   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   भिकारी तर भिकारी पण ओकारी   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   कोण तर म्‍हणे कोपरा   गाय आपल्‍या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात   जोग्‍यानें कमावलें (जोडलें) आणि कुत्र्यानें खाल्‍ले   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   कां तर   असतील फळें, तर होतील बिळें   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें   माळीण रुसली तर फुलेंच घेईना   एक पाहुणा तर घर पाहुणे   हूं तर भांडीं घांस तूं   काय गळतें, तर तोंड गळतें   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   अहो तर काहो   अरे तर करि   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   हयातीचा दम असला तर   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   सर्वच वेळ साजे तर सारेच होतील राजे   स्त्री सहसा प्रवृतेनाः प्रवर्तली तर निवर्तैनाः   उडी नाही तर बुडी   खाईल तर पिईल   नाल्ल तर म्होवो, नाल्लकारय रडता, तेलकारय रडता   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   गजालीन घोव खाल्‍ले   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा   उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें)   आलेसा, ताणरे वोले, हांव तर भुरगो मुँगा   गांड नसती तर पीर झालों असतों   मारशील तर पुढें जाशील   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   पसीने से तर   सोक्ष नाहीं तर मोक्ष   घूस मागें पाहती, तर उरीं फुटून मरती   स्वेदित   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   તોર   زٮ۪ل   ساڑھی   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   नाक असलें तर नथ ल्यावी   पात्रांत असला तर डावेंत येईल   खालीं लवावें तर कांहीं मिळावें   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   व्हावा निधि तर घ्या प्रतिनिधि   आज अंबारी तर उद्यां झोळी   बायको भली तर नवरा भला   होतील बाळ, तर फेडतील काळ   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   खाल्‍ले अन्न अंगी लागत नाहीं   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   आवडतें व्हावें, तर भले असावें   चित्त मिळालें तर वित्त मिळेल   लाथ मारीन तर भात काढीन   मिळेना भाकर तर पसर साखर   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   फिरली नार तर भ्रतार मार   आपले खुळें तर (रहावें) रडावें, दुसर्‍याचें खुळें तर हंसावें   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   आपण चांगले तर जग चांगले   चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP