Dictionaries | References ग गरीबाच्या मध्यस्थीला, उदासीनतेनें ठाव दिला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गरीबाच्या मध्यस्थीला, उदासीनतेनें ठाव दिला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गरीब जर कोणाबद्दल मध्यस्थी करूं लागला तर त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही त्याच्याकडे अगदी उदासीनतेने पाहतात. (उलट श्रीमंताने कोणाची सहज शिफारस केल्यास त्याच्या शब्दास तात्काल मान मिळतो.) Related Words गरीबाच्या मध्यस्थीला, उदासीनतेनें ठाव दिला ठाव गरीबाच्या ज्वारीला रत्नाचें मोल ठाव घेणे दे धरणी ठाव दगड टाकून ठाव घेणें दगड टाकून ठाव पाहणें फातोर वडौन ठाव पळायता काळजानें ठाव सोडणें खडा टाकून ठाव घेणें जेविता ठाव टाकणें गरीबाच्या संगतीनें जेवावयास जाणें, श्रीमंताच्या संगतीनें बघावयास जाणें दुश्मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें गरीबाच्या पोटावर पाय आणणें गरीबाच्या पोटावर पाय येणें गरीबाच्या लवड्याला शेटांचे झांकण जबरदस्ताचा सोटा, गरीबाच्या खांद्यावर গভীরতী মাপা चारही ठाव ठाव घेणें ठाव पुसणें ठाव फेडणें ठाव लागणें ठाव लावणें ठाव सरणें ठाव सोडणें ठाव देऊं नये कोणाला, वडवानल जाळितो समुद्राला ಆಳ ತಿಳಿದುಕೊ లోతుకనుగొను ગાહવું میٛنُٕن उठला ठाव देववत नाहीं खडा टाकून ठाव पाहाणें संत महानुभावः ब्रह्मविद्येचे ठाव चारहि ठाव जेवण चार ही ठाव चित्तानें ठाव सांडणें चित्तानें ठाव सोडणें ठाव ना ठिकाण मनानें ठाव सांडणें मनानें ठाव सोडणें दे माय! धरणी ठाव आला गेला, गोसावी दाढेला दिला आला गेला, संन्याशाला सुळीं दिला विद्वान् माणसाला, व्यवहारदक्षतेनें झोला दिला गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ छळती गरीबाला, अजापुत्र बळी दिला पहिल्याच घासाला माशीनें दगा दिला सोन्याच्या तुलनेला गुंजांनीं मान दिला அள कोक्या ना ठाव खंच्चो रडुलो? ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ठाव ना गांव, लटकेंचि नांव मुक्ताच्या देहीं, अभिमानाला ठाव नाहीं कावळ्यांकडे दिला कारभार, त्यानें हगून भरला दरबार ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती गाढवाला दिला मान, गाढव करते वरती कान गाढवास दिला मान, गाढवानें केले उंच कान दगा दिला पावसानें, सरकारचें आलें मागणें बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं देवाजवळ मागितला पूत, (तों) देवानें दिला भूत पाटीलबुवा भला, तर प्यादा लावून दिला गाहना काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे सगळो माजो गांव, पाय दवरुंक ना ठाव वाघाचा कान कां रुईचं पान, कुणाला ठाव? अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याचा गांव त्यास बसावयास नाहीं ठाव देतां नये ठाव, धरतां नये वाव सोयर्यांनी भरला गांव, जेवायला नाहीं ठाव हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते चार महिने झोपेंचें व्रत केले, गुण नाहीं दिला देवानें ਗਾਹੁਣਾ ആഴം അളക്കുക अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव थाव घेवप ମାପିବା address दुबळ्याक शेंटां भोव गरीब गायीच्या पाठीवर कोणीहि थाप मारावी, चावर्या कुत्र्याच्या वाटेस कोण जाणार? गरीब पाहती, त्यास सर्व दाबती दुर्बळा पोंरा पोमुर्पें फेंस्त स्वंचें? थावे थावो गरीबकी जोरू, सबकी भाबी गरीबकी लुगाई, सबकी भोजाई दुबळयांच्या भुरग्यांची गोमटी लांब, गिरेस्तांच्या भुरग्यांची जीभ लांब थावी गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP