Dictionaries | References

गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें

   
Script: Devanagari

गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें

   गरीबाच्या घरी जेवावयास गेल्‍यास आपणांस संकोच वाटत नाही व तोहि मोठ्या आदरानें व आग्रहानें वाढून पोटभर यथेच्छ जेवण होईल असे करतो
   उलट श्रीमंत मनुष्‍याकडे केवळ औपचारिक गोष्‍टीच फार, तेथे सर्व थाटमाट व्यवस्‍थित असेल. श्रीमंत लोक पंक्तीत फार थोडे खातात व त्‍यांच्या बरोबर जेवण्यात पाहुण्यास संकोच उत्‍पन्न होतो यामुळे नीट जेवण होत नाही. त्‍याचप्रमाणें चांगल्‍या वस्‍तू पाहावयाच्या असल्‍यास त्‍या श्रीमंताकडे जाऊन पाहाव्या
   किंवा एखादा समारंभ पाहावयाचा झाल्‍यास तो श्रीमंतामार्फत पाहाण्यास मिळतो. श्रीमंतांच्या घरी खरे वैभव पाहावयास सापडते.

Related Words

गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   काशीस जावें, नित्‍य वदावें   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   घरीं   आपले पाय माझ्या घरीं लागावे   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   सोनोरी जावें कीं नानोरी जावें   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   घरीं करणें   घरीं बसणें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   आपलें जावें, आपण चोर व्हावें   आपले जावें, आपण चोर व्हावें   करूं जावें एक, झालें बेक   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   पाहुणे जावें आणि दैवें खावें   पाहुणे जावें आणि दैवें रहावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   करायास जावें एक व होतें एक   करायास जावें एक व होतें भलतेंच   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करूं जावें दुसर्‍यास, समयीं भोंवतें आपल्‍यास   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   काम नाहीं घरीं, सांडून भरी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   घरीं सुख तर बाहेर चैन   शेजार्‍याचें पोर पाजार्‍याचे घरीं (गहाण)   समुद्रीं मासे व घरीं भरंवसा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP