Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All काळ्यांतु गोरसांवळो गोमटो काळ्या खडकांत पाण्याचा थेंब नाहीं काळ्याचे पांढरे होणें काळ्याजिभि काळ्या डोईचें मनुष्य काळ्या दगडावरची रेघ काळ्या निशाणांची मिरवणूक काळ्या पाण्यावर चालविणें काळ्या शीस गोर्याक, गोर्या शीस काळ्याक कावड पोंचविणें काव पोरी ऊन, मिळाल्याचे गुण कावरणें कावरें कावल कावलाक येवप कावळा कावळां मोत्या (सोन्या) पोवळ्यांचा चारा काय उपयोगी कावळा आणि ढापी कावळा उडण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ) कावळा उडावयास खांदी मोडावयास कावळा करकरला आणि पिंगळा बडबडला कावळा करकरला म्हणून पिंपळ मरत नाहीं कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय कावळा जगाचे उष्टें खातो, कावळ्याचे कोण खातो कावळा बसण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ) कावळा बसला, फांदी तुटली कावळा बसाययास व खांदी मोडावयास कावळा बसायास व खांदी (ढापी) मोडावयास गांठ एक कावळा शिवणें कावळा सार्यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच कावळे म्हातारे जावप कावळे हांकणें कावळ्यांकडे दिला कारभार, त्यानें हगून भरला दरबार कावळ्याचें गोत कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्याचे धरूं नये सत्यवचन कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव कावळ्याचे आयुष्य असणें कावळ्याचे खाणें निंबोळ्याचे आणि पोपटाचें खाणें दाळिंबाचें कावळ्याचे गळयांत माणिकरत्न कावळ्याच्या गळ्यांत कंकोत्री कावळ्याच्या घरांत कोकिला कावळ्या दोळो तवश्या पिपरेर (निडयेर) कावळ्यान गू उष्टावपैली कावळ्यानें गू उष्टावप काशींतु कासाक घोडे काशींतुलों गयवाळु काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली काशीचा सोदा काशीची वाट दाखविणें काशीत मल्हारी महात्म्य काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें काशी लुटून वाराणशीला अन्नछत्र घालणें काशी विद्येचें आगर आहे काशीस गंगा नेणें काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास काशीस गेल्याचें आपण सांगतो पण मांजर मारल्याचें सांगत नाहीं काशीस गेल्याचें सांगतो, मांजर मारल्याचें सांगत नाहीं काशीस जावें, नित्य वदावें काशीसाकुन पंढरपुर दूर आसा काश्यान्तु मनणान्मुक्तिः। काष्टा काष्टि काष्टी भिजैल्याबगर थिगूर मॅयूणा काष्टेंतु मूत तडवना काष्टे संसार काष्ट्याची कासोट्याची बळकट काष्ठ काष्ठ नाहीं तेथे अग्नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं काष्ठ वळणें काष्ठे खाणें कास कास धरणें कासरा कासव कासवाक कोंबो जामीन कासवाची पिलें, दृष्टीनेंच धाले कासवाचें घर पाठीवर कासवाच्या पिलाला पोहायला शिकवावें लागत नाहीं कासवा मामान गात्रां आंवुळलीं कासवालागुनु बोंडुळ गेलें कासवीचें तूप, तैसें संसाराचे रूप कासवीण कासा कासा गेलेलि मर्या वरु दिल्यारि मेळना कासा भाज्जेक दुग्गाणि फण्ण कासार कासु कासु दिवनु लासु घेवप कासूनि कासु एकडे केल्यारि वरु जात्ता कासे लावणें कासेस लागणें कासेस लावणें कासोटा कासोट्याचा खबरदार कासोट्याचा ढिला कासोट्याचा बळकट कासोट्याचा हलका कासोट्याची खबरदार कासोट्याची बळकट कासोट्याचें पाणी घेणें कासोट्याचें पाणी प्यावया जोगा काहील काहून किं किंचित् किंचित् वार्यासंयुक्त, अग्नि मोठा होय प्रदीप्त किंमत किंमत घड्याळीं चालीवर, तशी मानवी पराक्रमावर किंमत चुकविणें किंमत पैक्याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें किंवडा किटकी किटणें किडा किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई किड्यांचा पुंजा किड्याक किंवणाचें सुख कितला कितलेंय जोडले तरि लुगटां बांदुन मरुंक जाय कितलेंय शिकल्यार तितकेंच कितल्या कापण्यांक रावतॉलॉ? किती किती खाल्ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर कित्ता कित्ता गिरविणें कित्ता वळवणें कित्त्यावर घालणें किमूस किर किरट किरण किराक बुद्धि, सांगिली वारि किराक बुद्धि सांगूनु सांगूनु, संधि मेळ्यारि वता पळनु किल्ला किल्ला घ्यावा पण कोणाचे नांव न घ्यावें किल्ली किल्ल्यावर चढविणें किस किसका हात चले, किसकी जबान चले किसणें किसमत किसिका मुह चले, किसिका हाथ चले कीं कोल्हेया चांदणी। आवडी उपजे? ।। कीं भाकर मोडली कींव कींवची कानू कीकी कीड कीड मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई की पिठाचे प्रकार सतरा कीर कीर्तन कीर्तनीं संत, उभा भगवंत कीर्ति कीर्तीनें मानवलोक भरला। धर्में परलोक वश केला।। कीर्द कीर्दीला मेळ, हाताला केळ कुंकडा कुंकडाक जोइशि इत्याक, मांकडाक भट्टु इत्याक? कुंकडाक सोपन पळ्यार, तांदळा दाणो मोतिं जाइतवे? कुंकडाचें घोडें करता, घोड्याचें कुंकड करता कुंकडा दोळ्याक सायि आयिले वारि कुंकडानें गिळलेलो फात्तरु कुंकडा पायाक गागर्यो बांधल्यारि कैरु केदरूप नास्तना रावद वे? कुंकडा पिला म्हण उस्तूं शिकौच्या जाय? कुंकडा पीला उस्तुच्याक शिकौपाक नाका कुंकडा बोडारि वार्या घडि कुंकवाचा (ला) धनी कुंकू अधिक होणें कुंकूगोपचंदन कुंकू जाणें कुंकू पुसून शेण लावणें कुंकू बळकट होणें कुंकू लावणें कुंकू वाढणें कुंकू संरक्षण करणें कुंकू संरक्षणें कुंकू सरसें करणें कुंकू सरसें होणें कुंटा कुंटीण कुंट्याक धा चेष्टा, कुर्ड्याक वीस कुंडो कुंडो खातल्याक वयार चड कुंतगळू कुंथून कुंथून केळी खाणें कुंदीपाक कुंधा कुंपण कुंबारा गेल्या आव्यांतु तांब्याचंबु सोदचो कुंबारू आपल्या मडक्यां शिफारस करता कुंबिया कुंभकर्ण कुंभकर्णाची झोंप कुंभकर्णाची महानिद्रा कुंभकर्णाली सेवा कुंभफळ कुंभार कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे कुंभारणीच्या सुनेला उकिरड्याचा वशिला कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्जा केला, गाढवाचा कान पिळला कुंभारणीनें कुंभारणीशीं (कुंभाराशी) कज्जा केला आणि गाढवाचा कान पिळला कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा कुंभार त्यांका नाय सुमार (गो.) कुंभार, नाहीं सुमार कुंभाराक मडकी धड ना कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार कुंभाराची सून उकीरड्यावर आल्याशिवाय राहणार नाही कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे कुंभाराची सून मडकि विकूक रस्त्यारि येतलीच कुंभाराचे पोर धडक्या हंडीत शिजवणार आहे? कुंभाराच्या देवी कुंभाराच्या माता कुंभारापेक्षा गाढव शहाणे कुंभारास मडकें धड नाहीं कुंभारीण कुंवाळो कुई कुई होणें कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला कुकळ्ळी कुकूचकू करणें कुक्कुट कुग्रह कुग्राम कुच कुचका कुचकुचणें कुच रोटी, कुच लंगोटी कुचा कुचाचा नगारा वाजविणें कुचिंद कुची कुचेष्टा कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं कुचोद्य कुच्ची कुच्या ढिल्या करणें कुटका कुटण कुटी कुठला कुठलें कुठें अन् उठें उठें भेटे कुठें कुठें जाती खेड्यापाड्या, कळ आली आपल्या वाड्या कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा कुठें बाभळ, कुठें चंदन कुठें मोगरा, कुठें निवडुंग कुठें लंका, कुठें लाहोर कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच कुठें ही श्यामकर्णं, आणि कुठें ही लंबकर्ण कुडव कुडा कुडास कान, ठेवी ध्यान कुडी कुडी तशी पुडी कुडी पाहून पुडी कुडीला पुडी (पाहिजे) कुडीस पुडी कुड्डा कुड्ड्या हातांतलो दिवो कुड्यांक काणो राय कुणबी कुणबीक कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं कुणबी दिवाळीस शहाणा होतो कुणबी माजला, मराठा झाला कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें कुणबीसरीखा दाता नही, मारे बिगर देता नही कुणब्याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा कुणब्याची आई, कुणब्यास व्याली कुणब्याची जात (कुणबी जात) विळ्या इतकी वांकडी, पण ठोकून होती नेटकी कुणब्याची जात विळ्याएवढी वाकडी कुणब्याची बेटी आणि गव्हाची रोटी कुणब्याची बेटी गव्हाची रोटी, मळल्यानें तिला चव येती कुणब्याची बेटी, गव्हाची रोटी, मळल्यानें तिला चव येते कुणब्याचें गेलें, गुराख्याचें आलें कुणब्याचें पोर शहाणें झाले तर गोंधळ्याचीच कथा गाईल कुणब्याचे बोलणें, मुळाभर इकडे का मुळाभर तिकडे कुणब्याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं कुणब्याच्या जातीला आडवें ना उभें कुणब्याला अक्क्ल तोकडी, गाई वोपुनी घेतली घोडी कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप कुणब्यासारखा दाता नाहीं, कुटल्यावांचून देत नाहीं कुणब्यासारखा दाता नाहीं, ठोकल्याबिगर देत नाहीं कुणब्या हातांत जवाद दिली, आंबिली वांगडा भाजून खाली कुणाला कशाचें, तर बलुत्याला पशाचें कुणीकडे इंद्राचा ऐरावत आणि कुणीकडे शामभटाची तटाणी कुतडा येणें कुतर भुकत वाकु भुकवा दे। कुत्ता कुत्ता धोबिका, घरका न घाटका कुत्ता धोबीका, न घरका न घाटका कुत्ता मूह देनेसे सर चढे कुत्तेकू खीर और गद्धेकू चपाती (नही पचती) कुत्तेकू खीर और गद्धेकू चपात्या (नही पचती) कुत्तेकू मूतना सिकाना कुत्रा कुत्रा आपल्या ओकावर परत येतो तसा मूर्ख स्वभावावर जातो कुत्रा झाला तरी तो आपल्या गल्लीतला सिंहच असतो कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर कुत्रा शिवणें कुत्रा सुग बाळगणें, त्याचें पोषण करणें कुत्रा होऊन पडणें कुत्रा होऊन राहणें कुत्रीं भुंकभुंक भुकतीं, डौलानें चाले हत्ती कुत्रीं मारीत फिरणें कुत्रीं मारीत हिंडणें कुत्रीला पिळायचें, कोल्ह्याला पोसायचें कुत्री वाफेला येणें कुत्रीसारखी होणें कुत्रें आपल्याला डसलें म्हणून काय आपण त्याला डसावें? कुत्रें काशीला गेले तरी विष्टा खाणार कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर कुत्रें भुंकले म्हणून देऊळ विटाळत नाहीं कुत्रें होऊन पडणें कुत्रें होऊन राहणें कुत्रे दुरून भुंकती, ते कदापि न डसती कुत्रे हाडुक मारल्यानें मरत नाहीं कुत्रेहाल होणें कुत्र्यांचे गोत आणि कोळयाचें सूत कुत्र्याक पालखेंत बैसलों तरी हाडुक देखून कुत्रे उडी मारतां कुत्र्याचा पाय कुत्र्याचा पाय मांजरावर आणि मांजराचा पाय कुत्र्यावर कुत्र्याची चार कुत्र्याची झोप कुत्र्याची मैत्री, लाडांत आले तर तोंड चाटणार व रागावलें तर लचका भरणार कुत्र्याची वळवळ कुत्र्याची शेपटी कुत्र्याचें कुवकुवणें कुत्र्याचें खळें कुत्र्याचें छत्र कुत्र्याचें जिणें कुत्र्याचें जिणें, फजितीला काय उणें कुत्र्याचें झाड कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्हणोन बाटते की काय कुत्र्याचें दांत कुत्र्याचें शेंपूट कितीहि दिवस नळकांड्यांत घातलें तरी अखेरीस वांकडे ते वांकडे कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण कुत्र्याचें शेंपूट सहा महिने नळकांडयांत घातलें तरी वांकडें वांकडेंच कुत्र्याचे तोंड कुत्र्याचे पाय मांजराचे पाय कुत्र्याचे पाय मांजरावर आणि मांजराचे पाय कुत्र्यावर कुत्र्याचे पाय मांजरावर, मांजराचे कुत्र्यावर करणें कुत्र्याचे पाय मांजरावर व मांजराचे पाय उंदरावर कुत्र्याचे भोकभर कुत्र्याचे भोकावर कुत्र्याचे मुर्वतीनें मरण कुत्र्याचे मूत, सड्यास न सारवणास कुत्र्याचे मृत कुत्र्याचे शेंपूट नळींत घातले तरी वांकडे कुत्र्याचे शेपूट कुत्र्याच्या मोतीनें मरणें कुत्र्याच्या मौतेनें मरणें कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका कुत्र्यानें शेंपटी हालविली नाही तर शेंपटीनेंच कुत्रें हालविलें कुत्र्यामांजरा घरांत रीघ, नी घरच्या माणसा बाहेर नीघ (कुत्र्या) मांजराचे पाय कुत्र्याला खीर कुत्र्याला खीर व मुत्र्याला पासोड्या कुत्र्याला खीर वा गाढवाला चपात्या कुत्र्याला तोंडी लावला तर डोक्यावरच चढतो कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी कुत्र्याला हाड म्हटले म्हणजे हाडुक टाकतें कुत्र्यासारखे फिरणें कुत्र्यासारखे हिंडणें कुथतीस कां, तर तुम्हाला बरे वाटावें म्हणून कुथून कुथून बोकड खाणें कुदा कुदी कुद्दावून कुपणाचा पैका गांठीं, देतां प्राण येतो कंठीं कुपात्र कुपी कुपुत्र कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति। कुबेर कुबेराचा माल कुबेराला, काय व्हावा मनुष्याला कुबेराला भीक मागायला लावणें कुबेरालें द्रव्य कुबेरा कडेच वता कुबेरालें धन, वेंकटरमणालें रीण, केदनाह सरना कुभर्ता कुभांड कुभांडी कुमारी कुमार्ग कुरघोडी कुरडो कुरड्या इत्याक कनडक, भेर्या इत्याक किन्नरी? कुरड्याक कणसो रायु कुरड्याक दीसु इतें राति इते? कुरड्या दोळ्याक काजळ इत्याक? कुरड्यानें मागचे दोन्ही डोळे कुरड्या मुसाक खीरी नि अळशीक एकीच कुरड्या हातांतुलो दिवो कुरड्या हात्तांतुलो वड्डो कुरड्या होराण कुरमुरे कुरलें कुराड कुराडि मारतकी दांडि मारता? कुरापत काढली, भांडत बसली कुरूपी कुर्हाड कुर्हाडीचा घाय, तेथे बघतोस काय कुर्हाडीचा घाव खोट्याचे कपाळीं कुर्हाडीचा दांडा गोतास काळ कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान कुलगोत्र कुलपर्वत कुला कुलाचल कुलीन पुरुषांचे शील गरिबाची उपजीविका करिते कुलीन मनीं वाहे थोरी, अकुलीन अंतरीं खेद करी कुल्याला पाय लावणें कुल्ला कुल्ली कुल्ले थोपटणें कुल्ल्यावर कुल्ला येणें कुळंबी कुळंब्याक जवादी मिळाली, त्याणें खाल्ली आंबली बरोबर कुळंब्या जवाद दिली, आमील बराबर भुर्र केली कुळकर्णी कुळभरण कुळवाडी भाई, ऐकायचा नाहीं कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई कुळारा तायखिळो किल्ललो कुळारी थायकिळी किल्लली कुळाला कांटी होणें कुळाला डाग लावणें कुळास कोड, संतानास वेड (नसावें) कुळास खोड, संतानास वेड (नसावें) कुळीं असतां लांछन, ठेविती सर्व दूषण कुळीथ कुवा कुवाडे कुवाळ्या कुडक्या भित्तरि अष्टाविधान कुशिलें कुवाळें कुष्ट शेणइक कुशिल्यांतु सुणें हागलें कुशिल्या कापडाक चिरो चड कुशिल्लें कुवाळें कुष्ट शेणइक कुशिल्ल्या शिताक करपल्लें ओंट कुष्ट कुसंग कुसंतान (कुसंतानापेक्षां) निसंतान बरें कुसका कुसक्या काष्टीचा कुणबी कुसक्या गांडीस (फोद्यास) नासका लवडा (बोडा) कुसचें कुस धुणा कुस धुणीचा कुस धुवणा कुस निकुरणीचा कुस निखवणा कुस निवविणें कुस फुटप कुसरात कुसलप्रवेशं मुसल प्रवेश। कुसळ कुसळप्रवेशो मुसळ प्रवेशः। कुस्साल्या शिताक करपल्ली ओटी कुहिट कूच कूट कूट खाणें कूड कूप कूपमंडूकन्याय कूपयंत्रघटिका न्याय कूपांत घालून दोर कापणें कूर्म कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन कूर्मावलोकन करणें कूळ कूळ पळ्ळूनु चल्लि हाडका, थळि पळवुनू गाइ हाडका कूस कूस भरणें कृतकर्म कृतकृत्य कृतज्ञता कृति कृतीनंतर उपदेश वायां आहे कृतीला योग्य होईल असे बोलणें पाहिजे कृपण गेली पंढरपुरा। वेशीपासून येई घरा ।। कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं कृपण धन रक्षण करी, उदार त्याचें स्वरूप करी कृपणाचें उष्टें शीत, कावळ्याच्या नाहीं नशिबांत | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP