Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All कानखडी लावून घेणें कान खाता तें भांगर कानांत घालचें न्हय कान खावचें भांगार नाका, मान वळ कुवंचो मुंडासु नाका कान झांकणें कान झाडणें कान झाडून मोकळें होणें कान टवकारणें कान टवकारून ऐकणें कान टवकारून पाहाणें कान टोचणें कानठाळ्या बसणें कानडी कानडीनें केला मराठी भ्रतार। सुखाचा विचार तेथे कैंचा।। कान थंड होणें कान देणें कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्ल्या कान दोळ्यांक चारि बोटां अन्तर, तरी तांकाना उत्तर कान द्यावा पण कानु देऊं नये कान द्यावा पण कानु न द्यावा कान द्यावा पण कोन देऊं नये कान धरणें कान धरली शेळी असणें कान धरून घेणें कान निरुपयोगी झाले तर उपयोगी डोळे कान निवणें कान पसरून ऐकणें कान पसरून पाहाणें कान पाडणें कानपिचक्या करणें कानपिचक्या देणें कान पिरगळणें कान पिळणें कान पिळून घेणें कानपूर ओस करून बसणें कानपूर ओस पडणें कानफटा कान फुंकणें कान फुटणें कान फूक म्हळ्यार वायन फुकता कान भरणें कान भरवून देणें कान भारणें (कान) मंत्र फुंकणें (कान) मंत्र सांगणें कान मान हालवप कानमें तेल डाल बैठे है कान येणें कान लांबणें कान लांब होणें कानशिल रंगविणें कानशिलांत देणें कान होणें काना कानांत खुंट्या ठोकणें कानांत खुंट्या मारणें कानांत जपणें कानांत तुळशी (पत्र) घालणें कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें कानांत तेल घालणें कानांत तेल घालून निजणें कानांत बुगडी, गांवांत फुगडी कानांत बुगडी, गावांत फुगडी कानांत बोटें घालणें कानांत बोटे घालणें कानांत भरणें कानांत भेंड घालणें कानांत मंत्र फुंकणें कानांत मंत्र सांगणें कानांत व डोळ्यांत चार बोटांचे अंतर कानांत वारा शिरणें कानांत वारें शिरलेलें वासरुं कानांत वारे भरणें कानांत विष ओतणें कानांतून काढून नाकात घालणें कानां भिडॅल घाल (गो.) कानांमागून आलें, तिखट झालें कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट कानाआड जाणें कानाऊत जाणें कानाकोपरा कानाकोपर्याचें भाषण कानागाडा करणें कानाचा आदळ कानाचा कोन कानाचा कोपरा कानाचा चावा घेणें कानाचा जड कानाचा टप्पा कानाचा तिखट कानाचा पोळा (कानाची पाळी) आणि पोटाची चिरी, वोढता तितली वाढता कानाचा हलकट व तोंडाचा बोलकट कानाचा हलका कानाची कोन न होणें कानाची गोष्ट जीभ फोडते कानाचे कानवले होणें कानाचे किडे झाडणें कानाडोळा करणें काना थावुनु डोळ्यांइतले लाग्गि कानापाठीमागे टाकणें कानाबाहेर करणें कानामध्ये मंत्र फुंकणें कानामध्ये मंत्र सांगणें कानामागून आली नी तिखट झाली कानामागून आलें, महालिंग झालें कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट कानामागून आले व तिखट झालें कानामागून शिंगे आलीं, तीं तिखट झालीं कानामागें जाणें कानामागे टाकणें कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना कानाला कोपरा जडेना, सासू मेली जांवई रडेना कानाला खडा लावणें कानाला ठणका व नाकाला औषध कानावर घालणें कानावर पगडी, घरी रान उघडी कानावर पडणें कानावर मान ठेवणें कानावर येणें कानावर लेखणी ठेवणारा कानावर लेखणी बाळगणारा कानावर हात ठेवणें कानावरून जाणें कानावेगळा करणें कानावेलो प्रसादु कानावैर तल्की मारूं जाय कानाशीं कान लावणें कानाशी लागणें कानास कोन न कळूं कानास कोन न लागूं देणें कानास खडा लावणें कानास खडा लावून घेणें कानास खडी लावणें कानास खडी लावून घेणें कानास दट्टे बसणें कानास दडे बसणें कानास लागणें कानीं आयिल्लें, केशीं गेलें कानीं कपाळीं ओरडणें कानीं कपाळीं रडणें कानीं कोचीं बसणें कानीं कोचीं लागणें कानीं येणें कानीं लागणें कानीं सात बाळ्या असणें कानी कवाडे पडणें कानीची शिंदळकी, जमातीस दंड कानीबानी नगरदिवाणी कानीमनीं नसणें कानू कान्हारी काप कापटे काढणें कापड कापडे विकिले गांवांतु राकडं विकूं नये कापणी कापणें कापरासारखें तूप, त्याची गोडी अमूप कापल्या करंगळीवर देखील मुतायचा नाहीं कापल्या करंगळीवर मुतायला सांगितलें, तर म्हणेल बारा वर्षे आटले आहे! कापसाची मोट कापसासारखा हलका आणि वार्यासारखा पळका कापूर कापूस कापूस केव्हड्या, चिकट लेबड्या कापूस खाल्लो चोटान, बैल खाल्ले बैलान कापूस जोक्ता थी मूस उपाशीं कापूस वठणें कापूस वेटणें काप्राक उजो लागिल्ली संगति काबूल काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं काम काम करणें तें उत्तम, गौरवणें तें मध्यम काम करतल्याक, तलवार मारतल्याक, विद्या शिकतल्याक काम करतल्याची फाट आनी जेवतल्याचे तोंड पळौं नाका काम करते मनुष्याला, मुशारा असावा चांगला काम करते मनुष्यावरी, जबरदस्ती न करी काम करत्या बैलाला मारणें काम करील तो पोट भरील काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं काम काढणें कामका ना काजका, शेरभर अनाजका काम कामाचा गुरु काम कारागर होणें काम केल्यारि दाम मेळता काम केल्यावर दाम दिवप कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी काम चांगले आरंभले म्हणजे समजा अर्धे झालें काम चिघळणें काम चुकलेल्या नोकराची पदोपदीं परीक्षा काम चोरणें काम जाऊं, वैद्य मरूं काम झाले पाहिजे तर स्वतः जा, नको तर पाठीव दुजा काम थोडें, बोभाट मोठी काम थोडे, बोभाटा मोठा कामदार काम न धंदा (आणि) हरी गोविंदा काम न धंदो, उद्योग ना व्यापार (काम) नरम करणें काम नसणें काम नसतां उदास, बहु कामानें न आयास काम ना धाम काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची काम नाहीं घरीं, सांडून भरी काम निर्लज्जेचें करावें, तसें ऐकून घ्यावें काम पडल्या पुसती, झाल्यावरी विसरती काम बजावणें काम मनावर घेणें काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें काम वहिवाटल्या अंती, मनुष्याची परीक्षा होती काम सरकार निसबत, दावा खुद निसबत काम सरो, वैद मरो काम साधणें काम होऊन जातें, शब्द राहतो कामांत काम उरकणें कामांत काम करून घेणें कामांत चूर दिसती, कांहीं करीत नसती कामांत दंग, त्याच्याच कामाला रंग कामांत पडणें कामांत पाणी शिरणें कामांत भट पडणें कामांत मग्न, त्याला कसले विघ्न कामांतून जाणें कामाचा कंटाळा, अन्नाची वासना, सांगरे वैद्या दुखण्याची भावना कामाचा गाडा कामाचा जड कामाचा वेध, हाच आमचा वेद कामाचा सुकाळा आणि माणसांचा दुष्काळ कामाची कसूं, पोंचाची सासू कामाची कसूं, सार्या गांवाची सासू कामाची घाई, हळू हळू जाई (कामाची) माळ घालणें (कामाची) माळ पडणें कामाची रग कामाचें बाशिंग कपाळीं असणें (कामाचे) तुकडे पडणें कामा चोर, मुशार्या हजर कामात काम, जपा रामनाम कामा ताकीद दाम, घोळतल्या आंगा हूम कामातुराणां न भयं न लज्जा। कामा नये कामापरतें बोलावें, शहाणे व्हावे कामापुरता मामा कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई कामापुरता मामा, ताकापुरती आत्या बाई कामामध्यें काम, भज मना राम कामा येणें कामाला ओझरता, खाण्याला पुरता कामा लागे लौकर, शेती वाढे भराभर कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी कामाला बाट नाहीं, कामाला हात बाटत नाहीं कामाला मरावें, खरवडीला जपावें कामाला येणें कामावर पडणें कामाविणें कामाशिवाय दाम ना कामास कांपतो, पण घाम येईतों खातो कामास पुढें नि मानास मागें कामास येणें कामिण जाल्ल्याक सगलेच हळडुवें दिसता कामीं असणें कामीण कामीन जयाच्या जाहाली नेत्रासी। देखे तो चंद्रासी पतिवर्ण।। कामी येणें कामी लावणें कामु काय काय असे रंगावर, केवळ गुणग्रहण कर काय करशी देवा, तर अडला तयारपाय ठेवीन काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी काय केली विटंबण। मोतीं नासिकावाचून।। काय केल्यार काय आस, न्याय केल्यार अर्द आस काय गळतें, तर तोंड गळतें काय गृहस्थाश्रमीं देव नसे, मग वना कां धांवताती पिसे काय गेलें तळतीचें, काय गेलें वळतीचें काय जाणें? काय जाळावें? काय जाळावयाचें आहे? काय ढोरापुढे घालुनि मिष्टान्न। काय तो! काय त्याच्या डोळ्यावर भात बांधला आहे? कायदा कायदा हा गाढव आहे कायदे बहूत, न्याय थोडक्यांत कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती कायद्याचा कडाका, जुलमाचा तडाखा कायद्याविरूद्ध करणें, राजभय ये तेणें कायनुं बायनुं काय पण थाट, अन् पाण्याला फुटका माठ काय प्रभो माया तुझी, काय तुझा खेळ, चिचुंद्रीच्या डोक्याला चमेलीचे तेल काय बा वेचें काय बोंब मारली! काय बोलावें भाटाला, बडबड्या उंटाला काय माय काय म्हणते तर्हा, कोंबडी म्हणते बिलवर भरा, मांजर म्हणते हजामत करा ! काय म्हणून कायम्हून काय येक नोहे? कायरे शनि, तर माकड केले कुणी? कायल कायले कायळे कायळ्यां हिंडातुं कोगिला कायळ्याक आपलि पिलं गोमटिं दिसतात कायळ्याक तवशारि दोळो कायळ्याक धणु दाकयिल्ले वारि कायळ्याक यजमानत्व दिल्यारि जगलि भरि पीष्ट कायळ्या गळ्याक चीटि बांदिली संगति कायळ्यानें हागनाशिलें झाड ना, सुण्यानें मुतिनाशिलो खुंटु ना कायळ्या शापानें म्हशि मरना काय होय? काया काया कोमल, कर्म कठीण काया पडणें काया पालटणें काया फिरणें काया बदलणें काया भ्रष्ट क्रिया नष्ट काया वाचा मनेंकरून काया विकणें कारकुनाची मेहुणी कारकुनाचें लिहिणें, उंदराची खाद कारकुनाला बेरी अन् धन्याला धाक कारकुनास अवदान, भटास कुदान कारकुनास अवदान, भटास महादान कारकुनास अवदान व भटास कुदान कारकुनास अवदान व भटास महादान कारकुनी घट्टा कारकुनी चिन्ह कारकून कारकून हिशेबाला मुकला, नुकसान आले मालकाला कारकूनाचे कसब कारकून जाणें कारखाना कारटें कारटे पोरटे, सदा चोरटे कारण कारणाव्यतिरिक्त बोलूं नये, दुसर्याचा वेळ घेऊं नये कारणीं लावणें कारभाऊ कारभार कारभार योग्य करी, निंदेचा संतोष धरी कारभारांत गुह्यपण, हेंच त्याचें साधन कारभार्याला लोणी, गड्याला ताक, कारकुनाला बेरी धन्याला धाक कारांद कारागिराची माहिती, कामावरून होती कारागीर कारातें काराय कारें कारे कुंथतोस, म्हणे बसल्या जागीं करमेना कार्तिक कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा कार्तिकस्वामी कार्य कार्य उरकणें कार्य करून पाहावें आणि घर बांधून पाहावें कार्य कर्तले कमी, कलह सोत्तल्ले जड कार्य गुप्त ठेविती, त्यांत संशय उद्भवती कार्य तडीस न नेणें हे मोठें लाजिरवाणें कार्य साधणें कार्यांत मुलांचे आणि गुरांचे हाल कार्यानें कार्य करका, उत्तानें न्हयिं कार्यापुरती मैत्री, कारणापुरते आर्जव कार्यावर दृष्टि ठेवणें कार्या संकटें जरी आलीं, तरी कार्ये न टाकावीं आपुलीं कार्यासमयी खर्चावें, एरवी संभाळून ठेवावें कार्यास लावणें कार्लीच्या वेलाचा नेम काल कालचा जोगी व मांडभर जटा कालज्व अंगी बाणे, तो शीतोष्णता नेणें कालनेमि काल मेला आणि आज पितर झाला कालवाकालव कालविणें काल साधणें कालाची गति, कोणा नावरती कालाबरोबर चालत्याविना कोणाचें चालत नाहीं काली कालें कालेंकरून येतें, समयपरत्वें जातें कालें द्वेष थंडावतो, शोक शमतो कालेकाले भविष्यति कालोकाल भविष्यति काळ काळ अनुकूल होणें काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा काळ आला होता पण वेळ आली नव्हती काळ कंठणें काळ करित तें कोणाच्यान कर न जो काळका काळजा कँस फूटप काळजाचा घड काळजाचा बोका काळजाचें पाणी होणें काळजाच्या पाठीं राजा, सुखदुःखें भोगी प्रजा काळ जातो क्षणाक्षणा। मूळ येईल मरणा ।। काळजानें ठाव सोडणें काळजाला घरें पाडणें काळजाला चरका बसणें काळजाला लागणें काळजास घर पाडणें काळजास फेस येणें काळजास भोंक पाडणें काळजी काळजीं कांटा करणें काळजीं कांटा धरणें काळजीं घाव घालणें काळजीं लागणें काळजीचा धगड काळजीसारखा दुसरा रोग नाही काळज्वर अंगी बाणे, तो शीतोष्णता नेणे काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ काळ प्राण हरण करतो पण वैद्य प्राण आणि वित्त नेतो काळ भेटणें काळभैरव काळभैरवाची धायी, किडा मुंगी आपल्या ठायीं काळ विन्मुख होणें काळवेळ सांगुन येता? काळा काळांतर काळांतरी काळांतरीं काळांतरींन काळांतून ओढलेला काळाअंतीं बरबट्या काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं काळा काळा दुस्स, त्याला उंदीर की फुस्स काळा काळा शाळिग्राम, गोरा गोरा मुसलमान काळा कोळसा दुधें धुतला तरी फळ काय। रंग त्याचा काळा नच जाय। काळाचा काकडा काळाचा काळ काळाचा फेरा काळाची करणी कडू असते काळाची गांड मारणें काळाचे ओढे, यमाचे आकोडे काळाच्या तोंडी घालणें काळाच्या तोंडी जाणें काळाच्या तोंडी देणें काळाच्या तोंडी पडणें काळाच्या तोंडी येणें काळाच्या तोंडी सापडणें काळाच्या दाढेंत जाणें काळाच्या दाढेंत देणें काळानें ओढणें काळानें घेरणें काळानें बोलावणें काळानें मागे पाहाणें काळानें हाती धरणें काळापुढे तीन दीस झालो काळा ब्राम्हण गोरे शूद्र, यांस पाहून कोपे रुद्र काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्यास पाहून कापे रुद्र काळावर दृष्टि ठेवणें काळावर दृष्टि देणें काळा हमाल, गोरा ढमाल काळी काळीं काळीं काळीं वस्त्रें देणें काळी कस्तुरी साठ रुपये तोळा काळी काळी उंदर, तिचा सैंपाक सुंदर काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली काळीज काळीज काढून टाकणें काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें काळीज काढून देणें काळीज काढून पुढें ठेवणें काळीज खाणें काळीज चिरणें काळीज ठिकाणी नसणें काळीज तडकणें काळीज दो जागा होणें काळीज धडधड उडणें काळीज पाठीमागें असणें काळीज पाठीमागें टाकणें काळीज फाटणें काळीज फुटणें काळीज फोडणें काळीज भेदून जाणें काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय काळी पिकली तर पांढरी वांचली काळी बायूलू घॉवाची, गोरी बायूलू जगाची काळीवर नाहीं शेत, पांढरीवर नाहीं माती (घर) काळें करून काळें खोटें नाश पावते, खरें सिद्ध होतें काळेंचि काळें पाणी काळे करणें काळे राळे, गोरे राळे, राळ्यांत राळे मिसळले काळोकाळ काळोकु सुप्पां भरनु उड्डइल्यारि खरचतवे? काळोख काळोखांत केलेले केव्हांतरी उजेडांत येतें काळोखांत तोंड लपविणें काळोखांत मूटकावप काळोख्या रात्रींत सारी मांजरें एकाच रंगाचीं असतात | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP