Dictionaries | References

कुठलें कुठें अन्‌ उठें उठें भेटे

   
Script: Devanagari

कुठलें कुठें अन्‌ उठें उठें भेटे

   ज्‍याची काही फारशी ओळख नाही किंवा ज्‍याचा आपला जवळचा आप्तसंबंध नाही, त्‍यास किंवा त्‍यानें वास्‍तविक उठून उभे राहून भेटण्याचे कारण नाही. पण तसे करूं लागल्‍यास ती आश्र्चर्याचीच किंवा काही मतलबाची गोष्‍ट होय. कोणाचे कोण, पण बडदास्‍त केवढी. यांत काही तरी हेतु असला पाहिजे.

Related Words

कुठलें कुठें अन्‌ उठें उठें भेटे   कुठें   अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   कुठें बाभळ, कुठें चंदन   कुठें मोगरा, कुठें निवडुंग   कुठें लंका, कुठें लाहोर   मोहोर कुठें आणि अधेली कुठें?   कुठें ही श्यामकर्णं, आणि कुठें ही लंबकर्ण   शिव भेटे, संशय फिटे   पतिव्रता मन पतीसी भेटे   रस्त्याच्या सगरानें, गांव भेटे निश्चयानें   भोग फिटे आणि वैद्य भेटे   गोगलगाय, (अन्‌) पोटांत पाय   भटजी, सोवळें कुठें? खुंटीवर, खुंटी कुठें तर सोवळें आहे तिथें   मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं   कळ नाहीं कुठें, झाडाला झटे   खाकेंत खवला अन्‌ महादेव पावला   कारकुनाला बेरी अन्‌ धन्याला धाक   गरीबाचा काळ अन्‌ थोराशी लडिवाळ   तूं मला अन्‌ मी तुला   पाटलाची सून अन्‌ बटकीचा गुण   पोटभर जेवला अन्‌ देवाला विसरला   खटास खट भेटे, जिवाचे पारणें फिटें   सहज सोनार भेटे, वराक चव्वल तुटे   शेरास सवाशेर भेटे, मनाचा संशय फिटे   श्रीमंताचें खरकटें आणि गरिबाला पक्वान भेटे   जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे   जशास तस भेटे, खोट्याचें खरें न वाटे   जशास तसा भेटे, मनीचा संशय फिटे   जशास तसें भेटे, मनाचा संशय फिटे   कपाळ फोडून घेऊन कुठें नशीब उघडलें आहे?   कुठें जाती खेड्यापाड्या, कळ आली आपल्‍या वाड्या   कुठें जाशी भोगा, तर तुझ्यापुढें (पाठीशीं) उभा   अधोपरी आलें राज्य कुठें घालूं खाटबाज   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक   काय पण थाट, अन्‌ पाण्याला फुटका माठ   करनखरीचा बोभाटा अन्‌ झिपरी मारी झपाटा   कोणाच्या संगतीन्‌ काशी अन्‌ कोणाच्या संगतीन्‌ फांशी   गोत खाऊन जायचे, अन्‌ खत देऊन जायचें   घरचा माळी अन्‌ सहामासी पाणी घाली   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   गांवांत गाय हगली अन्‌ चुलीला आग लागली   जांवई आला माझा, अन्‌ आयाबायांनो तुम्‍ही लाजा   माळाचा कडा अन्‌ गरिबाचा बोडा, फार पिकतो   नटणें दिमाखाचें अन्‌ जिणें कवडी कामाचें   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   देव आलें घरा अन्‌ कवाड आड करा   देव देतो अन्‌ (पर) कर्म नेतें   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   धरायला डाहाळी अन्‌ बसायला सावली (नसणें)   न्हातीचे बाल अन्‌ खातीचे गाल केव्हांहि दिसणार   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे   पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥   उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   चंद्राला म्‍हणते उगवूं नको, अन्‌ सूर्याला म्‍हणते मावळूं नको!   गाढवाच्या शेपटाशीं खेळां कां, अन्‌ दांत पडले म्‍हणून ओरडा कां?   झाडतां सारवतां जन्म गेला, अन्‌ म्‍हणे मैनाबाई उकीरडा कोणता?   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   तूं मुझकूं, तो मै तुझकूं   उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो   उपाशागेर शेळें खंचें?   कुटुका   गांजेवाला   सूर्यापुढें काजवा   राजान नागैल्यार आनी पावसान भिजैल्यार कोणा सांगतोले   चुलींत घाल   चुलींत घाला   नाल्ला दर आयली म्हणु बुकल्यांचेर घोणि व्हांवच्यो?   पुरोठयाला उरोठा   कठे   कथे   कुठचा   कुठील   वार्‍यावर सरणें   भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना   काडीचा   काडीभर   काडीमात्र   कात्रींत सापडणें   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   काळ भेटणें   खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट   भेटा   दृष्टीस फांटा फुटणें   निजबोध   नांव ठेवणें न फोडणें   आनंदघन   वोढा   लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा   पालथा पडणें   पीक थीं भीक   कहा   जशास तसा   ढलपी   कुठणें   लाखेसाठीं मणी फोडणें   लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP