Dictionaries | References

कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात

   
Script: Devanagari

कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात

   कुत्रे आपण होऊन चालूं लागेल तर पुष्‍कळ पल्‍ला गाठूं शकेल, पण वाटेत दुसरा कुत्रा भेटला की ते दोघे एकमेकांच्या अंगावर गुरगुरूं लागतात व त्‍यामुळे त्‍याचे मार्गआक्रमण थांबते. त्‍याचा हा स्‍वजातीवर भुंकण्याचा धर्म कुत्रा कधीहि टाकूं शकत नाही व त्‍यामुळे त्‍याला काशीचा पल्‍ला कधी गांठतां येत नाही. काही माणसास आपले काम निष्‍ठेने किंवा सारखे मन लावून करण्याची सवय नसते, तर मध्येच अनेक भानगडी उपस्‍थित करून त्‍यात वेळ घालविण्याची खोड असते. अशा लोकांकडून कोणतेहि काम बहुधा वेळेवर तडीस जात नाही.

Related Words

कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात   जात   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर      कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर   कुकुर जात   लखेर जात   चंदेल जात   कहार जात   एक बार   एक फावट   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं   एक   एक सौ एक   एकशें एक   एकशे एक   एक सय एक   संकर जात   संकरीत जात   लखेरा जात   जेवल्‍यावर म्‍हणे जात कोण   एक पाहुणा तर घर पाहुणे   खंडोबाचें कुत्रें   एक आणे   एक आणो   एक समान   पण   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   एक-गाछी   एक-रुखी   एक जेवणाचें   एक तृतियांश   एक तृतीयांश   एक तारीख   जात कळते, पण मत कळत नाहीं   अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें   एक दुई   एक-दोन   कंजर जात   बोहरा जात   कोळी जात   लंगा जात   कामाठी जात   विणकर जात   जाट जात   चामार जात   भट जात   मीना जात   सुतार जात   खारवी जात   किन्नर जात   गौंड जात   मल्ल जात   आर्य जात   बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   १०१   एक मारी उंडे, एक मारी मांडे   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   आकाशी धोत्रें आणि कांखेशीं कुत्रें   अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   i   एक बोलेना बंदर, तर काय ओस पडेल जुन्नर   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   पादा पण नांदा   पादो पण नांदो   एक घर उणें, तर दस घर पुणें   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   कुत्रें काशीला गेले तरी विष्‍टा खाणार   breed   ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा   एक सोडून एक   दिवसांत   एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच   भिकारी तर भिकारी पण ओकारी   भट जाति   तर   दिवस जातो पण घोल उरतो   एक घोडें, सतरा लोंढे   एक-छाके   stakes   दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण   अमोल काया जाईल वाया   धर्मादारीं (चावरें) कुत्रें   अमाल काया, जाईल वायां   एका अंगाशी तर एक खांद्याशी   शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस   बोकड येईल तर दाढी जाईल   लहेरी जात   कडवी जात   भटकी जात   निषाद जात   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP