Dictionaries | References

कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं

   
Script: Devanagari

कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं

   कुणब्‍याच्या घरी दाण्यांची, मांगाच्या घरी गाण्याची व ब्राह्मणाच्या घरी लिहिण्याची गर्दी असते. त्‍यांच्याकडे याच गोष्‍टी फार.

Related Words

कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   घरीं   आपले पाय माझ्या घरीं लागावे   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   ज्‍या घरी बळ असे वनितेचें। त्‍या घरीं धिक्‌ जिणें पुरुषाचें।।   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   घरीं करणें   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   गाणें   सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   घरी बसविणें   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   घरीं दारी सारखाच   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   घरीं करतो चोरी, आणि बाहेर करतो मारामारी   घरीं दरिद्र आलें आणि दैव बाहेर गेलें   घरीं नाहीं पिकला जोंधळा आणि जातो राउळाला   रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी   पैशाचा उसासा आणि घरीं आली अवदसा   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   घरीं बसणें   एखाद्याच्या घरी पाणी भरणें   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   काम नाहीं घरीं, सांडून भरी   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   कसायाच्या घरी सण आणि शेळ्‍या मेंढ्यांचे मरण   कसायाच्या घरी कल्‍लोड आणि अकर्मी वाजवी ढोल   गळ्यांत गाणें   गळ्यावर गाणें   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   पुरानिकानें पुराण सांगावें आणि घरीं जाऊन मद्य प्यावें   हिताचे मामंजी ठेवले घरीं, आणि चौघी सुनागरभार करी   ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी   जुना मित्र आला घरीं, थाटाची श्रीखंडपुरी   नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे   जिच्या घरीं ताक, तिचें वरती (गेलें) नाक   घरीं तसा दारीं, देवळीं तसा बिर्‍हाडीं   टिळे पट्‌टे नायकाचे, घरीं हाल बायकांचे   घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी   जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   असतां पतिव्रता सुंदरी, तिचा प्रकाश घरीं दारीं   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   घरी येणें   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   घरीं आड बाहेर नदी   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   गांव न पुसे झ्याट, पण घरीं बायकोचा शेट   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं सुख तर बाहेर चैन   शेजार्‍याचें पोर पाजार्‍याचे घरीं (गहाण)   समुद्रीं मासे व घरीं भरंवसा   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP