Dictionaries | References

कुर्‍हाड

   
Script: Devanagari
See also:  कुर्‍हाडा , कुर्‍हाडी , कुर्‍हाडें

कुर्‍हाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाकडे फोडण्याचे एक लोखंडी हत्यार   Ex. लाकडे फोडायच्या आधी मोतीराम कुर्‍हाड पाजवित होता
MERO STUFF OBJECT:
लोखंड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुर्‍हाडी
Wordnet:
asmকুঠাৰ
bdरुवा
benকুঠার
hinकुल्हाड़ा
kanಕೊಡಲಿ
kokकुराड
malകോടാലി
mniꯁꯤꯡꯖꯡ
oriକୁରାଢ଼ି
panਕੁਹਾੜਾ
tamகோடாரி
telగొడ్డలి
urdکلہڑا , کلہاڑا , ٹانگا

कुर्‍हाड     

 स्त्री. १ लांकडें फोडण्याचें एक लोखंडी हत्यार . फरशु ; परशु २ कुर्‍हाडीच्या आकाराचा बाणांतील एक प्रकार . ' अग्निमुखवाण सोडी कुर्‍हाड । ' - जै ४३ . २७ . ( सं . कुठार - कुर्‍हाड ; का . कोडली ; गु . कुहाडो - डी ) ( वाप्र .) - डीचा घाव खोट्याचें कपाळीं - जों दुसर्‍याचें वाईट करतो त्यांचें वाईट होतें . दुसर्‍याकरितां तयार केलेल्यां खड्ड्यांत स्वतःच पडणें . आकाशाची कुर्‍हाडी - महत्संकट ; दैवी आपत्ति . ( क्रि० कोसळणें )
०पाजविणें   कुर्‍हाडीला धार लागणें . म्ह० १ आकाशाची कुर्‍हाड कोल्हाचें दांतावर - एखाद्या चांगल्या माणसावर संकट कोसळणें . २ कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ = कुर्‍हांडीचा दांडा लांकडाचाच असतो व कुर्‍हाडीनेंच लांकडें तोडली जातात यावरुन सामाशब्द - डि खिळा - पु . चपड व लांब लोखंडी खिळा . दीड इंचापासुन एक फुटापर्यंत असतो . - डी दांडा - पु . शत्रूस मिळुन स्वजनांचें वाईट करणारा ; विश्वास घातकी ; देशद्रोही . - डी जमीन - स्त्री . १ कुर्‍राडीनें साफसुफ केलेली जमीन ( शेतीची ). २ साफसूफ करण्यापुर्वीची मुळखंडें व बुडखे असलेली शेतजमीन . कुर्‍हाड्या लगाम - पु . कुर्‍हाडीच्या आकाराचें दांते असलेला उंच लगाम ( हां माजलेल्या घोड्याला घालतात .)

कुर्‍हाड     

आकाशाची कुर्‍हाड
महत्‍संकट
दैवी आपत्ति
अस्‍मानी.

Related Words

लहान कुर्‍हाड   आकाशाची कुर्‍हाड कोसळणें   कुर्‍हाड   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   सुई न लागे त्यास कुर्‍हाड   सुईनें जाणार्‍यास कुदळ कुर्‍हाड कशाला   आपले पायांवरती, कुर्‍हाड मारून घेती   आपल्या पायावर आपणच कुर्‍हाड मारून घेणें   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   आकाशाची कुर्‍हाड कोल्‍ह्याचे दांतावर   आकाशीची कुर्‍हाड   मुळावरच कुर्‍हाड घातली, फांदी आपोआप गळाली   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे!   लोहाराची कुर्‍हाड किंवा हातोडा   कुराड   कुल्हाड़ा   கோடாரி   കോടാലി   କୁରାଢ଼ି   કુહાડો   ಕೊಡಲಿ   কুড়ুল   कुठारः   कुल्हाड़ी   बन्चरो   रुवा फिसा   ചെറുകോടാലി   সৰু কুঠাৰ   ਕੁਹਾੜੀ   કુહાડી   ಸಣ್ಣಕೊಡಲಿ   கோடாலி   ଟାଙ୍ଗିଆ   تَبٕر   কুঠার   কুঠাৰ   परशुः   ਕੁਹਾੜਾ   గొడ్డలి   रुवा   बेटवनी   लहान कुर्‍हाडा   लहान कुर्‍हाडी   लहान कुर्‍हाडे   कुराडि मारतकी दांडि मारता?   निकवाड   कुराडें   थेरुं   सुईनें काडीचें खोरान   झाड बघून घाव घालावा   यींदा   थरु   थरुं   नाखटा कामा कुराड्‌(कित्याक)   पेहेलणें   लसणा   लाकुडतोड्या   गगनीची वीज कोसळणें   गळा कापला, खोकला मिटला (वारला गेला)   तबल   ढेंकूण मारायला तलवार कशाला?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?   पायांची कांटो काडूंक कुराड कित्याक?   धपकावणे   धपकाविणे   कुर्‍हाडी   नाचकण   कुवाड   कुर्‍हाडा   कुर्‍हाडें   नेडे   रानांक बतल्याच्या कुर्टाक कुराडि बांदचि   वज्रघात   वज्राघात   नाचकंड   नानकण   नेढे   कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ   कुठार   सडकणें   आकाश   तुंबा   उपकरण   अड्डा   तुटणे   तोड   नख   दांडा   वाहणे   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP