Dictionaries | References क कावळा जगाचे उष्टें खातो, कावळ्याचे कोण खातो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कावळा जगाचे उष्टें खातो, कावळ्याचे कोण खातो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जगांत सर्वांचे उष्टे खाणारा असा कावळा हा नीच प्राणि आहे पण त्याचेहि उष्टें खाणारा एखादा नीच प्राणी जगात असल्यास त्याला काय नांव द्यावे? जगात नीपापेक्षांहि नीच प्राणि असतात, त्यांस उपमा द्यावयासारखा जगात दुसरा नीच प्राणीच नसतो. ते अगदी अतुलनीय असतात. तु०-ये तु घ्रन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे।-भर्तृनीति. Related Words कावळा जगाचे उष्टें खातो, कावळ्याचे कोण खातो कामास कांपतो, पण घाम येईतों खातो कावळ्याचे घरटे कावळा आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण? कावळ्याचे खाणें निंबोळ्याचे आणि पोपटाचें खाणें दाळिंबाचें एक कमावतो, दुसरा खातो वाणी चोरुन गूळ खातो गू खातो ओला जेथें खातो, तेथेंच हगतो ढेंकणास ढेंकूण काय खातो मस्तीच्या बळें, खातो अमृतफळें वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो कोण खातो धान्याचें, नांव सांगतो गन्याचें घोडा आपल्या गुणानें दाणा खातो मोठया गुणाचा, गू खातो जनाचा खुंटीवरचा कावळा खुट्यावरचा कावळा पराचा कावळा अंधारांत धांवतो तो खचित ठोकर खातो जोखमांत उडी घालतो, तो धक्का खातो जो ठेंचा खातो, तो हुषार होतो चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो बायकांत पुरुष लांबोडा, (भाजून खातो कोंबडा) रात्रीं खातो वाल, दिवसास फुगवितो गाल रात्रीं खातो वाल, सकाळीं फुगवितो गाल रेडा रुसला तेल्यावरी, कोरडा खातो पाठीवरी द्रव्यवान् खातो पितो, देव गरिबालाहि देतो कावळा शिवणें भिकेंत कावळा चांगले जग, हेंच जगाचे कल्याण पक्ष्यांत कावळा जनावरांत कोल्हा उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक कावळ्याचे आयुष्य असणें पिसाचा कावळा करणें आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? पराचा कावळा करणें वाघ म्हटलें (ला) तरी खातो आणि वाघोबा म्हटलें (ला) तरी खातो मग वाघरुं म्हणून दोन हात करुन कां न मरा पिसें लावून कावळा करणें कावळा आणि ढापी कावळा उडावयास खांदी मोडावयास reflex angle round angle perigon straight angle ऋजु कोण अधिक कोण न्यून कोण पूर्ण कोण कोण पदार्थ कोणाचा कोण कृपणाचें उष्टें शीत, कावळ्याच्या नाहीं नशिबांत खरकट्या हातानें कावळा न हाकणें कावळा करकरला आणि पिंगळा बडबडला कावळा बसाययास व खांदी मोडावयास राजा जेवते, कावळा टुकनीं लागते কাকের বাসা ਘੌਂਸਲਾ କାକବସା कावळ्याघोंटेर वर्तरूकः वर्त्तरुक आम्हा बायकांस विचारतो कोण? चुट्टे सर्पा कोण भिता? कावळा सार्यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल कोण तर म्हणे कोपरा लष्करच्या भाकरी कोण भाजील पुरणाची करंजी, कोण वर्जीं तुपाचे आशेनें उष्टें खाणें कावळा उडण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ) कावळा करकरला म्हणून पिंपळ मरत नाहीं कावळा बसण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ) रानांतलीं झाडां कोण शिंपता? भुके वखद कोण दिता? कोण पादलो? फटेकार पादलो चौघाऽआवय कोण रडता लबाडाचें खरें कोण मानितो? पाटाचे पाणी कोण आणी कावळ्याचे गळयांत माणिकरत्न acute angle ಯಾರೋ ಒಬ್ಬರು आकाश कोसळल्यावर धिगि कोण लायतलो? म्लेंच्छाचिया बांदौडीः त्यासि कोण फोडी angle उपाशागेर कोण खीं शेळें सोत्तालो ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी मोडिल्लया खुर्साक चॅपें कोण काट्टा? कोणाचा कोण, पितळेचा होन, सांपडला तर शोधतो कोण? धा जाण आवयक कोण रडनार देव तारी, त्यास कोण मारी दर न्हाणाला मखर कोण घालतो काग corner Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP