Dictionaries | References क कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर Script: Devanagari See also: कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर , कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर , कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कुत्र्याला तंगडी उंच करून वारंवार मुतण्याची संवय असते त्यामुळे त्याला कोठेहि जावयाचे असल्यास फार विलंब लागतो. त्यास ही संवय नसती तर त्यास थोड्या वेळांत लांबचा पल्ला गांठता आला असता. एखाद्या मनुष्यास एखादी गोष्ट नीट सरळपणें करण्याच्या ऐवजी आत फांटे फोडण्याची संवय असते. तसेच काही माणसांत एका कामासाठी जातांना मध्ये अनेक गोष्टी उरकून घेण्याची, वाटेत भेटेल त्याशी बोलण्याची खोड असते त्यांना उद्देशून ही म्हण वापरतात. Related Words कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात तंगडी दीड उंच जातें उडी नाही तर बुडी खंडोबाचें कुत्रें असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः तर कुत्रें काशीला गेले तरी विष्टा खाणार केली ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल उंट उंच शेंपूट टुकें घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती कांरे महारा उताणा, तर म्हणे हातीं दीड आणा गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे आकाशी धोत्रें आणि कांखेशीं कुत्रें कुत्र्यानें शेंपटी हालविली नाही तर शेंपटीनेंच कुत्रें हालविलें उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल नाही never मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका हरिकाचें जातें उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर पण काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें नीच होय ते कबी उंच न थाय दिवसांत चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये भिकारी तर भिकारी पण ओकारी कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा गरिबी पत्रकली पण ॠण नको दीड दाण, कोष्टी उताणा दीड आणा, बाबू, उताणा काम होऊन जातें, शब्द राहतो सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं दीड बुटली, उरीं, फुटली ऐकले तर बाळ, नाही तर काळ असतील फळें, तर होतील बिळें stakes धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही सात ताड उंच धर्मादारीं (चावरें) कुत्रें शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस आंबा नाही ओलटाहि नाहीं एक पाहुणा तर घर पाहुणे कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं अज्ञानास दोष नाही उंच वाढला एरंड उंच टांक करून चालणें उंच नाक करून उंच देशावर, तुफानें वरचेवर मुद्दलाचें घर व्याजांत जातें सोळा हात लुगडी नि अर्धीं तंगडी उघडी सोळा हात साडी नि अर्धीं तंगडी उघडी काय गळतें, तर तोंड गळतें जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे घी गेलें पण ठामणें तर राहिलें पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना फुटलें जातें, तुटलें नातें खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो जातें झाडतें, तुम्हां वाढतें stake कळतें पण वळत नाहीं धनगराचें कुत्रें, लेंडयापाशीं ना मेंढयांपाशीं कुत्रें copper बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP