Dictionaries | References

कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर

   
Script: Devanagari
See also:  कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर , कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर , कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर

कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर

   कुत्र्याला तंगडी उंच करून वारंवार मुतण्याची संवय असते त्‍यामुळे त्‍याला कोठेहि जावयाचे असल्‍यास फार विलंब लागतो. त्‍यास ही संवय नसती तर त्‍यास थोड्या वेळांत लांबचा पल्‍ला गांठता आला असता. एखाद्या मनुष्‍यास एखादी गोष्‍ट नीट सरळपणें करण्याच्या ऐवजी आत फांटे फोडण्याची संवय असते. तसेच काही माणसांत एका कामासाठी जातांना मध्ये अनेक गोष्‍टी उरकून घेण्याची, वाटेत भेटेल त्‍याशी बोलण्याची खोड असते
   त्‍यांना उद्देशून ही म्‍हण वापरतात.

Related Words

कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर   कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   तंगडी   दीड   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   उंच   उडी नाही तर बुडी   खंडोबाचें कुत्रें   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   तर   कुत्रें काशीला गेले तरी विष्‍टा खाणार   केली   ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   अमाल काया, जाईल वायां   उंट उंच शेंपूट टुकें   घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही   काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती   कांरे महारा उताणा, तर म्‍हणे हातीं दीड आणा   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   आकाशी धोत्रें आणि कांखेशीं कुत्रें   कुत्र्यानें शेंपटी हालविली नाही तर शेंपटीनेंच कुत्रें हालविलें   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   नाही   never   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं   मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   पण   काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें   नीच होय ते कबी उंच न थाय   दिवसांत   चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये   भिकारी तर भिकारी पण ओकारी   कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा   गरिबी पत्‍रकली पण ॠण नको   दीड दाण, कोष्टी उताणा   दीड आणा, बाबू, उताणा   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   दीड बुटली, उरीं, फुटली   ऐकले तर बाळ, नाही तर काळ   असतील फळें, तर होतील बिळें   stakes   जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं   अमोल काया जाईल वाया   धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही   सात ताड उंच   धर्मादारीं (चावरें) कुत्रें   शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस   आंबा नाही ओलटाहि नाहीं   बोकड येईल तर दाढी जाईल   एक पाहुणा तर घर पाहुणे   कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं   अज्ञानास दोष नाही   उंच वाढला एरंड   उंच टांक करून चालणें   उंच नाक करून   उंच देशावर, तुफानें वरचेवर   सोळा हात लुगडी नि अर्धीं तंगडी उघडी   सोळा हात साडी नि अर्धीं तंगडी उघडी   काय गळतें, तर तोंड गळतें   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना   जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो   stake   कळतें पण वळत नाहीं   धनगराचें कुत्रें, लेंडयापाशीं ना मेंढयांपाशीं   कुत्रें   copper   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP