Dictionaries | References

किती

   
Script: Devanagari
See also:  किति , कितिं , कितिएक , कितीक , कितेक , कितेयेक , कित्येक

किती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
How many? 2 How much? 3 Some; some few.

किती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  How many? How much? Some.

किती     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  कोणत्या संख्येचा किंवा प्रमाणाचा   Ex. काल तुमच्याकडे किती माणसे जमली होती./तो कितपत मदत करेल ते ठाऊस नाही.
MODIFIES NOUN:
काम तत्त्व
ONTOLOGY:
प्रश्नसूचक (Interrogative)विशेषण (Adjective)
SYNONYM:
केवढा कितपत
Wordnet:
asmকিমান
bdबेसेबां
benকত
gujકેટલું
kasکوٗتاہ
kokकितले
mniꯀꯌꯥ꯭ꯌꯥꯝꯕ
nepकति
oriକେତେ
panਕਿੰਨ੍ਹੇ
sanकति
tamஎத்தனை
telఎంత
urdکتنا , كس قدر , کس مقدار کا , کہاں تک , کس درجے کا

किती     

वि.  कोणत्या संख्येनें किंवा प्रमाणानें परिमित ; कितीसें कांहीं केवढें ; थोडेंसे थोडें ; ' मत्सारिखें हे किति येक वेडीं । - सारुह १ . १३ . ( सं . कियत् प्रा . कित्तिय ) ( वाप्र .) किती केलेंतरी - १ कांहिही केलें तरी . २ खरें पाहतां . ' कितीं केलें तरी तो पडला आडमुठ्या !
वि.  कोणत्या संख्येनें किंवा प्रमाणानें परिमित ; कितीसें कांहीं केवढें ; थोडेंसे थोडें ; ' मत्सारिखें हे किति येक वेडीं । - सारुह १ . १३ . ( सं . कियत् प्रा . कित्तिय ) ( वाप्र .) किती केलेंतरी - १ कांहिही केलें तरी . २ खरें पाहतां . ' कितीं केलें तरी तो पडला आडमुठ्या !

किती     

किती केले तरी
कोणताहि उपाय योजला तरी
पराकाष्‍ठा केली तरी.
कसेहि म्‍हटले तरी
खरे पाहतां
वास्‍तविक. ‘किती केले तरी तो स्‍वभावतःच खोटा.’

Related Words

गोचिडीची चरबी ती किती निघणार   उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती   भिंती सारव, म्हणे कोनाडे किती   घर सारव तर म्‍हणे कोनाडे किती   जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान्‌ काढून घेती   किती   उष्टीं काढ, म्हणे जेवले किती   सारवा भिंती, म्हणे कोनाडे किती   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   सांगितलेली बुद्धि, बांधलेली सिदोरी किती दिवस पुरणार?   सांचलेलें पाणी, किती दिवस देईल धणी   गरीबाला द्यायचें किती नि फाटलेल्‍याला शिवायचें किती   गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्‍हणतें मला पाय किती?   आपणाच्या पायाक बारा पोंती, दुसर्‍यांच्या किती?   आल्यावरी विपत्ती, कळे मैत्री आहे किती   किती खाल्‍ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा   किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर   किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर   किती तरी   अपनष्टपती आनि बाईल नासिल्ल्याक भुरगी किती   कच्च्या पायावर बांधलेली इमारत किती दिवस टिकणार?   कर्माच्या गती, सांगाव्या किती   एवढ्याशा पुराणाला वाटावें किती, आणि नकट्या नाकानें नटावें किती?   दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती?   फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती?   बकर्‍याच्या आई! किती काळजी करशील बाई!   मोत्यांला ढाळ किती असतो   मशालीपुढें दिव्याचें तेज किती?   पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती?   कोळसा किती उगाळला तरी काळाच   पाय धू, सांखळ्याचें वजन किती   पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती?   पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   पांडव किती तर माच्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   लोकाचें तट्टू, किती मी नटूं   शेरभर पुरणाला वाटावें किती आणि नकटया नाकाला नटावें किती   कति   কিমান   কত   कितना   कितले   बेसेबां   کوٗتاہ   எத்தனை   କେତେ   ਕਿੰਨ੍ਹੇ   કેટલું   എത്ര   ఎంత   ಎಷ್ಟು   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   how many   how much   कित्लो   कितलें   कितलो   कितिसां   कितीशी   कितीसी   कितीसाक   कव्हेरी   कोव्हरी   सडगर   किचतं   उमळवटी   गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी   छंद फंद   छंद विछंद   डाळगा   किंतुकें   कितलेंय शिकल्‍यार तितकेंच   कितुला   ऊपाळणें   केदवळ   केदवळचो   केदोळ   केदोळचो   बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर   बर्म्यूडा डॉलर   मांगे भीक, पुछे गांवोकी जमा   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   लाका   वास्तववादी   श्रमतास   वाजी येणें   हळदीपासून नवरा बोहराः त्याला कितीक सावरा   सूर्या पोटीं शनैश्र्वर   किच्चं   कितला   कितीशीक   कितीसक   कैवजा   अक्कलेचे अमीर, सांगितली मेथी आणली कोथिंबीर   सायप्रस पाउंड   साल खातल्याक इतलो दंड, केळें खातल्याक कितली?   सीरियन पौंड   सांगितलेल्यापेक्षां केल्यानें बरें, डोसकें आपटून मेल्यानें बरें   गिनी-बिसौई पेसो   आराजी   जापें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP