Dictionaries | References क कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कुणबी मनुष्याच्या ठिकाणी फारशी आपलेपणाची आशा करणें व्यर्थ होय. तो आपल्या कामापुरेसा गोड बोलेल व काम झाल्याबरोबर नामानिराळा होईल. कुणब्याशी जो सलगी करील किंवा आप्तपणा करील, त्याच्या पदरी गाढवपणा येईल. Related Words कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप आप गाढव बाप जो दुकानाचा चार, दुकान होय त्याचा किंकर बाप का बाप पापाचा बाप जो हरिरंगीं रंगला, त्याचा संसार परतला जो दुसर्यावरी विश्र्वासला, त्याचा कर्याभाग बुडाला जो जसा बाप, तसा लेंक आप आपला जाणून अपराध करतो, त्याचा नाश रोकडा होतो जागेल त्याची पाडी, निजेल त्याचा टोणगा जागेल त्याची वांठ आणि निजेल त्याचा टोणगा खाजवील त्याची खरूज, भांडेल त्याचा कज्जा कुणब्याला अक्क्ल तोकडी, गाई वोपुनी घेतली घोडी आप घर कीं बाप घर गाढव ओतार्याचें आणि बाईल म्हातार्याची गाईल त्याचा गळा, शिंपील त्याचा मळा जो करी सदा धंदा, त्याचा लाभ असे बंदा जो करूं इच्छी लोकांचा घात, त्याचा शास्ता जगन्नाथ हिमाईतीचा गाढव हिमायतीचा गाढव जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला हिमाइतीचा गाढव आकाशांतला बाप आप मेला जग बुडाला आप मेले जग बुडाले बाप म्हणविणें जो आईला आंचवला, त्याचा जन्म फुकट गेला आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें आप बुरा तो जग बुरा आप डुबा, तो जग डुबा बिदीचें गाढव बिदीलाच येणार जो गुमागयम चूक नव्हे, चुकीचा बाप माय मरुन बाप मावसा जो तो जो गुमागदल जो खायगा खाक, उसकी होयगी राख जो मेरेन न रहे आप, तो शूं करे मा ने बाप जो आथोन बाप होऊन लागणें बापास बाप न म्हणणें ज्याचा खावा ठोंबरा, त्याचा राखावा उंबरा बाप म्हाली, माय तेली बाप होऊं लागणें जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो छाती करील त्याचा व्यापार ज्याचा दंडा, त्याचा हंडा automatically गाढव म्हणजे माझी हरळी मऊ आई सोसणार नि बाप पोसणार बाप दाखीव, नाहींतर श्राद्ध कर लढो बाप रोटी पकती है ! बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला कापल्या करंगळीवर मुतायला सांगितलें, तर म्हणेल बारा वर्षे आटले आहे! आप से आप टिड्डी चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो equus asinus domestic ass donkey सलह जो चढेगा, सो गिरेगा जो चढेल, तो पडेल दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे दुपित धेन्वा सोडायची अन्जळत गाढव हातीं धरायचें योनी बाप जातो देऊळीं, पोर्या जातो राऊळीं माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला जब बाप मरेंगें, तब बेल बटेंगें बाप निघाला कामाला, बाळ आडवा झाला बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला आप अपर आप पार्टी अपने आप आपले गरजे, गाढव राजे आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा बाप मरेगे जब (और) बैल बाटेंगे असत्याचा बाप, नसत्याची आई जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय? जो घाबरतो तो रानभरी होतो जो श्रमी, त्याला काय कमी मनइंद्रिया जो न्यासीः तेयाचीच एकादशी जो करतो तो खाड्यांत पडतो जो स्पष्टवक्ता तो कपटी नसतो छिद्र सांगे ज्यास, त्याचा होय दास आपण गाढव जाल्यारि दुसर्यानि फटिरी बसल्यारि इत्या कोपका? Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP