Dictionaries | References क कुंभारीण Script: Devanagari Meaning कुंभारीण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कुंभाराची पत्नी Ex. कुभारणी नवर्याला कामात मदत करते. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुंभारणीWordnet:benকুমোর বউ gujકુંભારણ hinकुम्हारिन kasکُمہارِنۍ kokकुमान्न malകുശവത്തി oriକୁମ୍ଭାରୁଣୀ panਘੁਮਿਆਰੀ sanकुलाली urdکمہارن , کمہاری noun कुंभार जातीची स्त्री Ex. आमच्या घरी दर उन्हाळ्यात एक कुंभारीण माठ देऊन जात असे. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকুমোর মেয়ে noun एका प्रकारचा उडणारा किटक Ex. मुलांचा पाय कुंभारीणीवर पडला. ATTRIBUTES:उडणारा ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅঞ্জনহারি kasاَنٛجنٕہاری malഅഞ്ചൻഹാരി mniꯑꯄꯥꯏꯕ꯭ꯇꯤꯟ oriଅଞ୍ଜନହାରୀ panਅੰਜਨਹਾਰੀ telపెంకుపురుగు urdاَنجن ہاری कुंभारीण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kumbhārīṇa f A potter's wife. Hence 2 The cell-building wasp, Vespa solitaria. कुंभारीण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A potter's wife. The cell-building wasp. कुंभारीण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ कुंभाराची बायको . २ कुंभारीण नांवाची माशी . कुंभारीण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुंभारीण निजूं देईना म्हणून गाढवीचे कान पिरगळूं नयेत(कुंभारणीवरचा राग कुंभार गाढवावर काढतो.) एक आपल्या मनासारखा वागला नाही म्हणून भलत्यावर राग काढण्यात काय फायदा?कुंभारणीच्या घरांत किडा जाईल तर तो कुंभारीणच होईलकुंभारीण नांवाचा एक पंखयुक्त किडा असतो तो मातीचे घर करून त्यात किडे आणून ठेवतो व त्यांचे पुढे कुंभारणीत रूपांतर होते. यावरून एखाद्या टोळीत नवखा मनुष्य सापडला म्हणजे तो तसाच होतो. तु०-आपणासारीखे करिती तत्काळ। Related Words कुंभारीण कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा কুমোর বউ कुम्हारिन कुलाली کُمہارِنۍ କୁମ୍ଭାରୁଣୀ ਘੁਮਿਆਰੀ કુંભારણ കുശവത്തി कुमान्न कुकडी माकडी ज्याचें जया ध्यान, तेंच होय त्याचें मन कुंभेरी इडाचिका कुंभारणी कुंभारी कुंभारणीनें कुंभारणीशीं (कुंभाराशी) कज्जा केला आणि गाढवाचा कान पिळला कुंभार भ्रमर तृणम् Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP