Dictionaries | References क कीर्तन Script: Devanagari Meaning कीर्तन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun ईश्वर संबंधी गुणों का गाकर किया जाने वाला वर्णन या गुणगान Ex. कीर्तन भी नवधा भक्ति में से एक है । HOLO MEMBER COLLECTION:नवधा भक्ति HYPONYMY:नामकीर्तन रामधुन ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:संकीर्तनWordnet:asmকী্র্তন benকীর্তন gujકીર્તન kanಕೀರ್ತನೆ kokकिर्तन malകീര്ത്തനം marकीर्तन mniꯂꯥꯏꯒꯤ꯭ꯃꯤꯡꯈꯩ꯭ꯁꯛ꯭ꯁꯣꯟꯕ oriଅଭ୍ୟାସ tamகீர்த்தனை telసంకీర్తన urdکیرتن See : यशोगान कीर्तन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गाण्याबजावण्यासह ईश्वराचे केलेले गुणवर्णन Ex. नवधाभक्तीतील भक्तीचा एक मार्ग कीर्तन आहे HOLO MEMBER COLLECTION:नवविधा भक्ती HYPONYMY:नामसंकीर्तन ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকী্র্তন benকীর্তন gujકીર્તન hinकीर्तन kanಕೀರ್ತನೆ kokकिर्तन malകീര്ത്തനം mniꯂꯥꯏꯒꯤ꯭ꯃꯤꯡꯈꯩ꯭ꯁꯛ꯭ꯁꯣꯟꯕ oriଅଭ୍ୟାସ tamகீர்த்தனை telసంకీర్తన urdکیرتن कीर्तन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Celebrating the praises of a god with music and singing. कीर्तन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कथा , गुणगान , पुराण , भजन , स्तुतिगान , हरिकथा . कीर्तन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. व्यापारी , विक्रीचा , किरकोळ जिन्नस . किरचण पहा . ' कालीकोटाहून बेपारी यांचा कीर्तन जिन्नस भरून जंजिरेस येत होता .' - आंघइ ४१० . न. १ गाण्या - बजावण्यासह ईश्वराचें केलेलें गुण वर्णन ; पौराणिक देवादिकांचें कथानक घेऊन तें भक्तिरसानें साक्या दिंड्या , यांच्या साहाय्यानें सांगणें यांत पुर्वरंग व उत्तरंग असे दोन भाग असतात . पुर्वरंगांत एखाद्या संतानें केलेला तत्व बोध नाना प्रसंगांसह सांगुन उपदेश करतात व दुसर्या उत्तर रंगात एखाद्या राम , कृष्ण इ० श्रेष्ठ पुरुषाच्या चरित्रावर आख्यान लावून त्याच्या आयुष्यांतील प्रसंग गद्यपद्यादि प्रकारनें सांगतात व शेवटी आरती होऊन सर्वांना प्रसाद वाटतात . ' सगुण कथा या नांव कीर्तन । ' - दा . ४ . २ . २३ . २ ईश्वरनमोच्चार करणेम . ( सं .)०भक्ति स्त्री. देवाची स्तुति नेहमी करावी अशा आशयाची भक्ति जी ती ; नवविधा भक्तींतील एक प्रकार . ( सं .)०रंगण न. कथेची बैठक . ' कीर्तन रंगणीं ठाकलें । ' - दावि . २८० . कीर्तन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कीर्तनापेक्षां रात्रीचा गोंधळ बरागांवढ्या (गाढवा) पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता, पहाअडाणी पहा. कीर्तन A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कीर्तन n. n. mentioning, repeating, saying, telling, [MBh.] ; [Pañcat.] &c.a monument, [Jātakam.] a temple, [Inscr.] Related Words कीर्तन कीर्तन दरबार नगर कीर्तन कीर्तन करना हरिदासाचें कीर्तन मूळपदावर आलें कीर्तन म्हशी : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP