Dictionaries | References क कुठें Script: Devanagari Meaning कुठें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Anywhere; anywhere wherever. Ex. मी तेव्हांपासून एथेंच आहें कुठें गेलों नाहीं. कुठें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Where? Anywhere. कुठें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ कोणत्या जागीं , स्थळीं ? ' कुठें जाशी भोगा तर तुझ्या पाठीशीं उभा !' - मसाप ४ . ४ . २७२ . २ ( मुख्यत्वें जोरानें उच्चारलें असतां ) कोठूनहि कोठेंहि ? ' मी तेव्हांपासुन एथेंच आहे , कुठें गेलों नाहीं .' ( सं . कुत्र ) कुठें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुठें जाती कळी, म्हणे भागूबाईची आळीभित्र्या मनुष्याच्याकडून काही भांडणाचा निकाला लागू शकत नाही. भांडणाला भित्र्या माणसाची आळी उपयोगी. भांडणतंटा मिटवावयाचा असेल तर जबरदस्त मनुष्य पाहिजे. बलवान् मनुष्य असला म्हणजे कळीचे काही चालत नाहीती फक्त दुर्बलाला घातक असते. २. [भागूबाई = (व) जहांबाजबाई] जहांबाज बायका असल्या म्हणजे भांडणाला काय तोटा ! Related Words कुठें कुटुका गांजेवाला सूर्यापुढें काजवा राजान नागैल्यार आनी पावसान भिजैल्यार कोणा सांगतोले भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना कठे कथे कुठचा कुठील वार्यावर सरणें लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं पालथा पडणें पीक थीं भीक लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा कहा कुठणें अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा माशी लागणें माशी शिंकणें लाखेसाठीं मणी फोडणें लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई पाताळयंत्री कुठला रानांक बतल्याच्या कुर्टाक कुराडि बांदचि शेटी शेटी खंय वतां? म्हाड्डोळां म्हाड्डोळां ! शेटी शेटी खंय आसलो गा? मसणांत लेकीला चिंधी, सुनेला बाजूबंदी कुटि खरडणें खाट माशी काट चतुर्भुज घोडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP