Dictionaries | References त तंगडी Script: Devanagari See also: तांगडी Meaning तंगडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पाय तंगडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . पायाबद्दल योजावयाचा निंदाव्यंजक शब्द . टांगडी पहा . [ टांग ] स्त्री. ( उप .) पाय ; तंगडी . [ हिं . टांगडी ] तंगडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तंगडी तोडून घेणेंतंगड्या तोडणेंचालण्याचे श्रम घेणेंकष्टाची पर्वा न करतां चालत जाणें‘तुझ्यांकरितां मी तंगड्या तोडून घेऊन आलो ते व्यर्थ झाले.’ Related Words तंगडी सोळा हात लुगडी नि अर्धीं तंगडी उघडी सोळा हात साडी नि अर्धीं तंगडी उघडी कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर leg pole shank leg of a transformer टंगडी टगचाई टंगचाई तंगटणे तंगडणे तांगडी खिमावर्त डोकली ससाकुतरें निघालें काशीयात्रेला, ससा आधीं पोहचला टांगें दुमनी डोंका दुमणी हंसडणें हसडणें डोकला डोका टांगडी टांग दुमची खुर गोड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP