Dictionaries | References अ असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | शेतीपासून मालक जर दूर राहात असेल तर त्या शेतीपासून फायदा व्हावयाच्या ऐवजी पदराला खार मात्र लागावयाचा. तु०-धनी नाही पास तर शेती होईल धननाश. Related Words असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः शेती असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया असेल आई तर मिळेल साई असेल दाम तर उचललें (उरकले) काम असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी असेल ठीक तर बोलेल नीट वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण करील तोंवर शेती, नाहींतर माती गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील ठाणपालटाची शेती शेती करणे शेती विशेशज्ञ धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल तर कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात काळी पिकली तर पांढरी वांचली रडत्याची शेती, बोंबलत्याचें दुभतें वाहील त्याची शेती कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा मनांत असेल तर मार्ग दिसेल चालला तर गाडा, नाहीं तर खोडा कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक नाक असलें तर नथ ल्यावी पात्रांत असला तर डावेंत येईल अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे चित्त मिळालें तर वित्त मिळेल गोर्हीं शेती व पोरीं संसार, कधीहि नसावा चार जणांची शेती, खापर आलें हातीं आवडतें व्हावें, तर भले असावें शीर सलामत तर पगडया पंचाऐशीं घरीं सुख तर बाहेर चैन शेतकरी सुखी तर जग सुखी घरांत दिवा तर देवळांत दिवा गरीबींत मीपणा, तर होय विटंबना भिकारी तर भिकारी पण ओकारी मानला तर, देव नाहींतर धोंडा असतील शितें, तर मिळतील भूतें चालला तर गाडा, नाहींतर खोडा कां तर धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त खेती कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी विहिरींत खारें तर पोहर्यांत कोठून येईल गोडें वरमाय बरी तर वर्हाडयांची सोय सारी मुफत मिळेल जेऊं, तर बापलेक येऊं दोनय् चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो इंद्रियें एकपट प्रबल तर आत्मा दसपट प्रबल बसणारा असल खरमरीत, तर तेजी चाले झरझरीत cultivation काय करशी देवा, तर अडला तयारपाय ठेवीन चांगला विचार असावा, तर म्हातार्यास पुसावा मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर जर ती असती, तर घरभर पोरें होतीं बारभाईची शेती, देते सर्वदा खंती कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक तूप गूळ असले तर गव्हाची गोडी आडांत कडू तर पोहर्यांत कुठलं गोड आडांतच पाणी नसेल तर पोहर्यांत कोठून येणार आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल असशील बेताल तर धर भजनांत टाळ उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल बारभाईची शेती साधली तर शिकार, नाहीं तर भिकार धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP