Dictionaries | References

दीड

   
Script: Devanagari

दीड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dīḍa a One and a half. दीडकानाचा Deafish; दीडडोळ्याचा Blindish; दीडपायाचा Having one leg shorter than the other; दीडहाताचा Having one mutilated arm or hand.

दीड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  One and half.
दीडकानाचा   Deafish.
दीडडोळ्याचा   Blindish.
दीडपायाचा   Having one leg shorter than the other.
दीडहाताचा   Having one mutilated arm or hand.

दीड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  एक आणि अर्धा मिळून झालेला   Ex. त्याने दीड किलो आंबे आणले./राजापुरी शेरापेक्षा संगमेश्वरी शेर दिडका आहे.
MODIFIES NOUN:
काम अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दिडका दिडता दिढी
Wordnet:
asmডেৰ
benদেড়
gujદોઢ
hinडेढ़
kanಒಂದೂವರೆ
kasڈۄڈ
kokदेड
malഒന്നര.
mniꯑꯃꯃꯈꯥꯏ
nepडेढ
oriଦେଢ଼
panਡੇਢ
sanअध्यर्ध
tamஒன்றரை
telఒకటిన్నర్ర
urdڈیڑھ

दीड     

वि.  एकपूर्णांकएक द्वितीयांश ; एक आणि अर्धा . [ सं . द्य्वपार्ध ; प्रा . दिवड्ढ ; हिं . देढ ]
वि.  एकपूर्णांकएक द्वितीयांश ; एक आणि अर्धा . [ सं . द्य्वपार्ध ; प्रा . दिवड्ढ ; हिं . देढ ]
०कानाचा वि.  बहिरट ;
०कानाचा वि.  बहिरट ;
०डोळ्याचा वि.  आंधळसर .
०डोळ्याचा वि.  आंधळसर .
०पायाचा वि.  लंगडा .
०पायाचा वि.  लंगडा .
०हाताचा वि.  थोटा .
०हाताचा वि.  थोटा .
०चतुर   शहाणा वि . शहाणपणाचा अभिमान मिरविणारा ; मूर्ख , बेअकली मनुष्य .
०चतुर   शहाणा वि . शहाणपणाचा अभिमान मिरविणारा ; मूर्ख , बेअकली मनुष्य .
०दमडीचा वि.  क्षुद्र ; हलका ; कमी योग्यतेचा .
०दमडीचा वि.  क्षुद्र ; हलका ; कमी योग्यतेचा .
०दांडी  स्त्री. खोटा तराजू ; दिडदांडी पहा .
०दांडी  स्त्री. खोटा तराजू ; दिडदांडी पहा .

Related Words

दीड दाण, कोष्टी उताणा   भटा तुला कशाचें पडप? माझा पंचा दीड हात तडक   दीड आणा, बाबू, उताणा   दीड बुटली, उरीं, फुटली   कोष्‍ट्याच्या काखेंत दीड ताणा, कोष्‍टी चाले उताणा   दीड   आपलें तें मापटें, दुसर्‍याचें तें दीड पायली   कांरे महारा उताणा, तर म्‍हणे हातीं दीड आणा   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर   दीड , डीख दमडीचा   दीड तोळा, पाव रती   दीड दमडीचा शिपाई   दीड पाव वेणी आणि तीन पाव गंगावन   दीड शहाणा   दीड शहाणा कोष्टी   दीड हलकुंडांत दिपवाळी   ডেৰ   দেড়   डेढ   डेढ़   देड   ڈۄڈ   ڈیڑھ   ഒന്നര   ఒకటిన్నర్ర   ଦେଢ଼   ਡੇਢ   દોઢ   अध्यर्ध   ஒன்றரை   ಒಂದೂವರೆ   से खावसे   नाकटी   देट्टांग   देड दमडेक म्हारग   दीढ   दीढचतुर   दीढदमडीचा   दीडतांदुळ   सोंवळें घेणें   अढीच्या दिढीं   उच्च दिवाण   निशस्त   दिडके   अढीच्यादिढीं   डॉमनिकी पेसो   दिडदांडी   मागोदर   मॉरिशसी रुपया   दिडकी   अकलेचा कांदा   अड्याळू   आंबवा   कडधन   दुदेह   दिडता   दिढी   अडु   खोटर   चिरपुटी   कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना)   कंगट्‌टी   कुडपण   मोठे आतडे   हक ना हक   हक्क न हक्क   दिडका   सुरुखुरु सापिका आणि नकटा तिरुका   सापिका   कारतीळ   कतलकाम   दवणशेंवती   मोरवो   पीरान   पैशाचो सोसो, देड तांताऽमस्ती   रोजमुरा   रुबल   हकनाक   सद्दी   साडादिडा   खापेकड   चिरपुट   कापशी   कारळा   कारळें   अभिमानाची दीडा कानाची   किराईत कोडशी   बोंदर   बोंदार   भाणस   मुशी   रंगारुपास आणणें   रंगारुपास चढणें   रंगारुपास येणें   रंगास आणणें   रंगास येणें   नऊ नगद, तेरा उधार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP