Dictionaries | References उ उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (वायदेशी) उंच माणूस असला म्हणजे शिंप्याला त्याचे कपडे नीट शिवता येत नाही, तेव्हां तो शिंप्यापाशी तक्रार करीत बसतो व ठेंगू माणूस असला म्हणजे त्याला शिंक्यावरचे काढता येत नाही म्हणून तोहि तेथे धडपडत असतो. तेव्हां फार उंच किंवा ठेंगणें असणें दोन्ही वाईटच. Related Words उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं नीच उंच एकपुती रडे, सातपुती रडे मीठवाला रडे, नारळवालाहि रडे एकपुती रडे आणि सातपुती रडे तेलकरी रडे आणि नारळकरीहि रडे नीच होय ते कबी उंच न थाय एक पुती रडे, सातपुती रडे, रात्रीं पाट लावला तीपण रडे एकपुतीही रडे, सातपुतीही रडे, जिला काहीं नाहीं तीही रडे एक पुती रडे व सातपुती रडे चोराची आई आटोळे रडे चोराची माय हृदयीं रडे नीच कुळ चोराची आई ओहोळ ओहोळ रडे रोज मरे त्याला कोण रडे रुपवती रडे आणि कर्मवती खाय भाड्याचें घोडें आणि बायको रडे नित्य मढें, त्याला कोण रडे नित्य मरे, त्यास कोण रडे आधींच रडे, तो घोडें काय चढे कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे एक पुती रडे, सातपुती डोळा नुघडे चोराची आई मडक्यांत तोंड घालून रडे मागें ना पुढें, कुत्रें घेऊन रडे सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय सात ताड उंच उंच वाढला एरंड उंच टांक करून चालणें उंच नाक करून उंच देशावर, तुफानें वरचेवर उंट उंच शेंपूट टुकें आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्याला कोण रडे? सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥ अन् भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा जन्म ज्याचा नीच उदरीं, त्यापासून सुखाची इच्छा धरी मित्र ऐसा कीजीऐ ढालसरीखा होय, सुखमां पीछा पडा रडे, दुःखमां आगळ होय उत्तमाची सेवा नीकी हीनाची ओखटी नायकी " नीच सेवा विशेखीः अपयशरुपः कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड respire नीच कुळाचें नीच पुरुष नीच पुरूश अवरज जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न उंच कपाळ्या नीच रतली रायासीं। तिसी कोण म्हणेल दासी। [लोह लागतां परिसासी। पूर्व स्थिति मग कैंची॥] ऊंच कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर प्र+अन् humble उदकांतु हागिल्ले उंच येतां उंच टांचा करून वागणें करणें कुच, बोलणें उंच नाक उंच करुन अधम ఎత్తయిన ਸ਼ਿਖਰ ಎತ್ತರವಾದ নীচকুল ନୀଚକୁଳ નીચયોનિ निम्नकूळ नीचकुल उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे उंच सखल जमीनीला चंदनाचा पाट low उपाशी अन् आटेगळ अघळपघळ अन् घाल गोंधळ दाजी अन् पक्का वादी हौशी अन् म्हातार्याची गौशी high गाढवास दिला मान, गाढवानें केले उंच कान जेवढें उंच चढावें, तेवढें खालीं पडावें small उपासाला केळे, अन् वनवासाला सिताफळें उडदाचे घुटें अन् नाचण्याची रेटें एक नळी अन् शंभर पोळी एक लठ्ठया अन् बारा बिट्टया विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया शेजीचा भात अन् आईचा हात शेटाचा फांटा अन् तिसरा वांटा शेटाचा फोटा अन् कोसाचा हेलपाटा आंब्याला मोहोर अन् कावळ्याला मुखरोग आकाबाईचा फेरा अन् मनुष्याला दरारा आचारी बामनाचा, अन् फराळ चोमनाचा बाहेर चांदणें अन् घरांत अंधार लई वटवट, अन् खाई मटमट बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अळंटळं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP