Dictionaries | References

कांरे महारा उताणा, तर म्‍हणे हातीं दीड आणा

   
Script: Devanagari

कांरे महारा उताणा, तर म्‍हणे हातीं दीड आणा

   जोपर्यंत जवळ काही तरी आहे, निदान एकवेळचे जेवण भागविण्यापुरते तरी साधन आहे तोपर्यंत काम म्‍हणून करावयाचे नाही. केवळ आळसांत वेळ घालवावयाचा, अशी काही लोकांची, विशेषतः मजूरवर्गाची वृत्ति असते तीस अनुलक्षून ही म्‍हण योजतात. तु०- कांगे म्‍हारणी उताणी तर शिंगट भरलें नाचण्यांनी.

Related Words

कांरे महारा उताणा, तर म्‍हणे हातीं दीड आणा   दीड आणा, बाबू, उताणा   दीड दाण, कोष्टी उताणा   कोष्‍ट्याच्या काखेंत दीड ताणा, कोष्‍टी चाले उताणा   भटा तुला कशाचें पडप? माझा पंचा दीड हात तडक   उताणा   आणा   दीड   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   कोण तर म्‍हणे कोपरा   उताणा चालणें   घर सारव तर म्‍हणे कोनाडे किती   कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा   कांरे पाहुण्या कुंथतोस, म्‍हणे बसला जागा रुततो   लग्नाचे पाठीशीं आणा   लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्‍यानें (उडून) गेल्या   आणा दोन आणे   जेव वाटीं, तो म्‍हणे जेवीन नरवटीं   तर   दीड बुटली, उरीं, फुटली   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   जेव रे पुता (बाबा) वाटींत, म्‍हणे मला नरटींत गोड लागतें   दोन्ही हातीं पुर्‍या, नवसूबाई खर्‍या   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   बायको केली म्हणजे आणा पाठीस लागतो   हातचे हातीं   हातच्या हातीं   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर   हूं तर भांडीं घांस तूं   माकडाच्या हातीं कोलीत   जेवल्‍यावर म्‍हणे जात कोण   एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें   एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें   हातीं भोपळा देणें   सूत्रें हातीं घेणें   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   हातीं पायीं जीभा फुटणें   हातीं पायीं येणें   नपुंसकाच्या हातीं पद्मीण   पिशाच्या हातीं कोलती   हातीं पायीं जिभा फुटणें   कां तर   कां गा बाई रोड, (तर म्‍हणे) गांवाची ओढ   घेग घोरपडी मान, तर म्‍हणे टाक माझ्या धांवेवर   घोरपडीबाई तुझी पाठ कशी, तर म्‍हणे रेश्मापेक्षां मऊ   गांडीवर पाणी घाल, तर म्‍हणे खालीं काय लांबतें?   उताणा पडणे   उताणा पडणें   उताणा पाताणा   डोई धरला तर बोडका, हातीं धरला तर रोडका   हातीं धरलं तर रोडकं आणि डोई धरलं तर बोडकं   उत्तान   तुका म्‍हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें   दीड शहाणा   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   टोणग्‍याचे कानीं वाजविली किनरी, तो म्‍हणे माझी ट्रोंयच बरी   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   अहो तर काहो   अरे तर करि   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   हयातीचा दम असला तर   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   हुद्दा आपले हातीं आहे तर दुष्टाशीं सावध राहे   उडी नाही तर बुडी   खाईल तर पिईल   supine   मारशील तर पुढें जाशील   सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती   पसीने से तर   सोक्ष नाहीं तर मोक्ष   स्वेदित   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP