Dictionaries | References

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक

   
Script: Devanagari

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक

   वर प्रमाणेंच अर्थ
   पण चाकरीहि नाही मिळाली तर भीक मागावी व तीहि मिळाली नाही तर वैद्यकीचा धंदा करावा. यांत वैद्यकीचा धंदा हा भीक मागण्यापेक्षाहि वाईट असे दाखविले आहे. कारण पूर्वी वैद्य लोक स्वतः होऊन तपासण्याचे अगर औषधाचे पैसे मागत नसत व लोकहि स्वतः समजून त्यांस ते देत नसत. त्यामुळे त्यांची फार हालाखीची स्थिति असे.

Related Words

उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   कनिष्ठ   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, निदानीची भीक, ती मागण्यास शीक   उत्तम   मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   येना मागूंक भीक जाल्यार गुडगुडी ओडूंक शीक   भीक मागणे   भीक मागप   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   व्यापार   भीक   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक   मुक्त व्यापार   तर      मध्यम   उच्च मध्यम वर्गीय   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   भीक शीताक कावळो हांगलो   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   मध्यम वर्गीय   शेती   भीकेवर भीक नि दादला वीक   भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार   न पडतील चित्रा तर भात न मिळे पितरा   उच्च मध्यम वर्ग   निम्न मध्यम वर्ग   उडी नाही तर बुडी   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   भीक घालप   भीक दिवप   भीक घालणें   असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   खाईल तर पिईल   उत्तम मनु   चाकरी   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   न न   स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती   वैद्यकी   बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक ।   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा   पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा   कांग म्‍हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत   आमंत्रण टाकून भीक मागणार   कुबेराला भीक मागायला लावणें   अवतण टाकून भीक मागणें   विनिमय व्यापार   मध्यम स्वर   भीक न घालणें   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   भीक मागणाराला दहा घरें   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें   परदेशीं भीक बरी   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   एक पाहुणा तर घर पाहुणे   नीतिमत्तेशिवाय व्यापार व उद्योग   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   भीक मंगना पण मशालजी रखना   मांगे भीक, पुछे गांवोकी जमा   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   न लागती मघा, तर ढगाकडे बघा   करील तोंवर शेती, नाहींतर माती   मध्यम आकाराचें   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   चोरी करची आपल्‍या गांवांत, भीक मागची दुसर्‍याच्या गांवांत   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक   मध्यम आकाराचा   पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती   शीक   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक   भीक नको पण कुत्रा आंवर   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   भीक मागत्या दहा (बारा) घरें   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP