Dictionaries | References
म

मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा

   
Script: Devanagari

मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा

   परमेश्वराचें अस्तित्व भक्तीवर, देव मानण्यावर अवलंबून आहे. मूर्तीला देव मानला नाहीं तर तो नुसता दगडच दिसणार. त्यावरुन एखाद्या वस्तूला विशिष्ट महत्व दिलें, दैवत मानलें तर ती वस्तु मानाई ठरणार हें उघड आहे. ‘ माझें व तुझें देवाच्या घरचें नातें असें आहे कीं, मीं तुला सांगावें आणि तूं माझें निमूटपणें ऐकावें. पण मानला तर देव नाहीं तर धोंडा ! ’ -संभाजी.

Related Words

मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   देव   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   मानला तर, देव नाहींतर धोंडा   दगड   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   तर   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   गुरूनानक देव विद्यापीठ   गुरु नानक देव विश्वविद्यालय   देव गण   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   धोंडा   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   सोक्ष नाहीं तर मोक्ष   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   ज्‍यापुढें धुपाटणें नाहीं, तो देव नाहीं   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   कां तर   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   फिरली नार तर भ्रतार मार   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   राखशील ओज तर होईल चोज   पडला तर आंबा, नाहींतर ओलटा   साधली तर बुडी, नाहींतर उडी   धरशील धीर तर बनशील वीर   शेतकरी सुखी तर जग सुखी   भिकारी तर भिकारी पण ओकारी   बोतरार इतलें तर कापडार कितलें   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   गाढवी धोंडा   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   अंगद देव   अर्जुन देव   निसड धोंडा   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   गाढवी दगड   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   रुचि देव सावर्णि   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   रुचि देव सावर्णि मनु   मधली गेली खोड, तर दादला बायली गोड   रुचि देव सावर्णि मनू   अहो तर काहो   अरे तर करि   राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   बायकोशीं वांकडे, तर खा चुलींतलीं लांकडें   बीच मारली तर झाड कसें होईल   न पडतील मघा, तर वरतीं बघा!   न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं   हयातीचा दम असला तर   साधलें तर काम, नाहींतर सटक सीताराम   दुसर्‍यास्तव खाडा खणणें, तर स्वतः हुशारींत राहाणें   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   नेसीन तर शहाचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन   नेसीन तर शायशीचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन   घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   सर्वच वेळ साजे तर सारेच होतील राजे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP