Dictionaries | References

नाही

   
Script: Devanagari

नाही     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  असहमती वा नकार दर्शविण्यासाठी   Ex. काम करण्यासाठी त्यांनी नाही सांगितले.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
ना
Wordnet:
malമുന്നിൽ വയ്ക്കുക
urdنہیں , نا , جی نہیں , نہ

नाही     

क्रि.  न असणे ; नास्तित्व ; अभाव ; आहे याच्या उलट . - मसाप २ . ३ . ८७ . नास्ति पहा . [ नास्ति ; प्रा . णहि ]
अभावबोधक अव्यय ; न ; ना ; नव्हे . - मसाप २ . १ . [ नहि ]
०करणे   १ नष्ट करणे . नाही करील दुर्जन शत्रू । - मुआदि २७ . २०३ . २ नाही असे दाखविणे . - एभा २८ . ५०३ .
०होणे   सा होणे नसल्याप्रमाणे होणे ; नष्ट होणे ; फडशा होणे ; लुप्त होणे . झाले जिष्णुपुढे ते मृगराज - समक्ष कलभसे नाही । - मोअश्व ४ . २५ .
०तरी   क्रिवि . नाही म्हटले तरी सुद्धां ; कमीतकमी ; थोडक्यांत थोडके . नाहीतरी पंचवीस पोळ्या खाल्या असत्या .
०तेंच   क्रिवि . अशक्य , सर्वथा अयोग्य तेंच ; भलतेंच ; भलभलतेच . नाहीतेंच सांगतो , बोलतो .
०पक्षी   पेक्षां क्रिवि . मुख्य गोष्ट न झाल्यास ; गौणपक्ष म्हणून ; कमी पक्षी ; निदान ; कसेंहि करुन ; नाहीतर . तुम्ही जातीने जावे हा मुख्य पक्ष , नाहीपक्षी आणखी कोणास पाठवा .

Related Words

गेलें नाहीं तंववर जड, खाल्‍ले नाही तंववर गोड   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही   कधीच नाही   इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   उडी नाही तर बुडी   ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें   गरीबाचा काळ नाही   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   आंबा नाही ओलटाहि नाहीं   कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   तीर्थी गेल्‍यावांचून मुडण होत नाही   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान   सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं   असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत   काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   सोनाराकडून कान टोचला म्‍हणजे दुखत नाही   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   अज्ञानास दोष नाही   खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके   उपदेश देणें व्यर्थ, मनी नाही भावार्थ   कधीं नाही कधीं   कपटाचा सल्‍ला घातक, लढाई नाही इतकी बाधक   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   आशेसारखा रोग नाही   उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही   ऊन पाण्यास चवी नाही   दे ग बाई जोगवा! म्‍हटल्‍यानें कोणीहि देत नाही   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   जंववर पाहिला नाही आवा, तंववर दिवा   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   उदाहरणानें शिकतो तसा उपदेशानें शिकत नाही   घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही   गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   कपाळाचा त्रास चुकत नाही   एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   ज्‍या गांवी जायचें नाही त्‍याची वाट कशास पुसावी   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   खातपीत निवाला, सुख नाही जिवाला   खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी   गाय आपल्‍या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात   चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही   भरल्‍या गाड्यास सूप जड नाही   नाही   गायींस नाही चारा व शेतामध्ये भारा   गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा   गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   आपली पाठ आपणांस दिसत नाही   गंगेत न्हालें, यमुनेत न्हाल, अंगी नाही पुण्य आलें   आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा   काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा   कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला   never   മുന്നിൽ വയ്ക്കുക   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   घरांत नाही एक तीळ, पण मिशांना देतो पीळ   घरांत नाही दाणा पण मला बाजीराव   घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्‍हणा   घरांत नाही दाणा पण मला हवालदार   घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी   घरावर नाही कौल, रिकामा डौल   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा   आधार नाही गे नारी आणि फिरते दारोदारीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP