Dictionaries | References ज जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काही बाबतीत अतिशय खर्चिक, उदार तर काही बाबतीत फार हिशेबी, चिक्कू असणें समतोलपणाचा अभाव तारतम्याचा अभाव. एखादा मनुष्य मोठमोठ्या गोष्टीत फारशी चौकशी न करतां बारीकसारीक गोष्टीत विशेष बारकाईने लक्ष्य घालीत असला म्हणजे म्हणतात. Related Words जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही हत्ती गटगट, मुंगीला कटकट जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते अमाल काया, जाईल वायां जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल हत्ती आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर अमोल काया जाईल वाया जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती जाईल तेथें हत्ती कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर बोकड येईल तर दाढी जाईल मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं उडी नाही तर बुडी उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं काष्ठ नाहीं तेथे अग्नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं तर पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा आईची माया अन् पोर जाईल वाया तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति वळणाचें पाणी वळणानिंच जाईल ज्योतींत ज्योत जाईल याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल पावला तर देव, नाहीं तर धोंडा साधली तर शिकार, नाहीं तर भिकार लागली तर शिकार, नाहीं तर भिकार आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं रिघाव मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं दरवाज्यांत हत्ती बांधणें आंबा नाही ओलटाहि नाहीं जाईल बुधीं, तो येईल कधीं गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली पडेल हत्ती, तर पाडील भिंती दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं नाही never उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे मातलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं बुडांत नाहीं तर वर कोठून येणार? नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा सोक्ष नाहीं तर मोक्ष आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी मस्तावलेला हत्ती बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड असतां सळई इतके भोंक, बरमा जाईल देख चालला तर गाडा, नाहीं तर खोडा माजलेला हत्ती कुकुलो हत्ती पांढरा हत्ती घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्याशिवाय राहणार नाहीं साधली तर बुडी, नाहींतर उडी पिकेल डोण, तर खाईल कोण घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना अज्ञानास दोष नाही खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक नाहीं तेथे माती नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP