TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुस्तकं|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
ग्रंथ प्रयोजनः

धर्मसिंधु - ग्रंथ प्रयोजनः

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


ग्रंथ प्रयोजनः

इत्थंगर्भाधानादुद्वाहान्ताःसमस्तसंस्काराः । सपरिकरनिर्णीता अस्मिस्तार्तीयपूर्वार्धे ॥

ततआह्निकआचारस्ततआधानादिकाःप्रकीर्णार्थाः । शान्तिकपौष्टिकमुख्यानित्यानैमित्तिकाश्चोक्ताः ॥

पूर्वपरिच्छेदकयोःकालः सामान्यतोविशेषाच्च । निर्णीतःसहकृत्यैस्तिथिमासद्येषुविध्युक्तैः ॥

नानापापेप्रायश्चित्तव्यवहारविस्तरश्चापि । उपदानमहादानादिविधिश्चोक्तोमयूरखादौ ॥

श्राद्धविधिःसाङ्गोप्याशौचेनिर्णीतिरन्त्यसंस्कारः । तार्तीयकस्योत्तरखण्डेग्रेसंप्रवक्ष्यन्ते ॥

मूलभूतानिपद्यानिविकृतानिक्वचित्कचित् । निर्विकाराण्यविनवान्यप्युक्तान्यत्रकानचित् ॥

मीमांसाधर्मशास्त्रज्ञाःसुधियोनलसाबुधाः । कृतकार्याःप्राङ्निबन्धैस्तदर्थनायमुद्यमः ७

येपुनर्मन्दमतयोऽलसाअज्ञाश्चनिर्णयम् । धर्मेवेदितुमच्छिन्तिरचितस्तदपेक्षया ८

निबन्धोयं धर्मसिन्धुसारनामासुबोधनः । अमुनाप्रीयतांश्रीमद्विठ्ठलोभक्तवत्सलः ९

प्रेम्णासद्भिर्ग्रन्थःसेव्यःशब्दार्थतःसदोषोपि । संशोध्यवापिहरिणासुदाममुनिसतुषपृथुकमुष्टिरिव ॥१०॥

श्रीकाश्युपाध्यायवरोमहात्माबभूवदिवद्दिजसार्वभौमः ।

तस्मादुपाध्यायकुलावंतसोयज्ञेश्वरोनन्तइमावभूताम् ११

यज्ञेश्वरोयज्ञविधानदक्षौदैवज्ञवेदाङ्गसुशास्त्रशिक्षः ।

भक्तोत्तमोऽनन्तगुणैकधामानन्ताह्वयोनन्तकलावतारः १२

एषोत्यजज्जन्मभुवंस्वकीयांताकौङ्कणाख्यांसुविरक्तिशाली ।

श्रीपाण्डुरंगेवसतिंविधायभीमातटेमुक्तिमगात्सुभत्तया १३ तस्यानन्ताभिधानस्योपाध्यायस्यसुतःकृती ।

काशीनाथाभिधोधर्मसिन्धुसार समातनोत् ॥

इति श्रीमत्काश्युपाध्यसूरिसूनयज्ञेश्वरोपाध्यायानुजानन्तोपाध्यायसूरिसुतकाशीनाथोपाध्यावावरचिते

धर्मसिं० तृतीय० परिच्छेदे पूर्वार्धः समाप्तः ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-06-25T08:56:56.1670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वेध

  • पु. १ मोती , माणिक इ० ना भोंक पाडण्याची क्रिया , छिद्र करण्याची क्रिया . २ छिद्र ; भोंक ; वेज . ३ भेद ; दृष्टि , बाण , गोळी इ० नीं एखाद्या लक्ष्यावर केलेला परिणाम ; लक्ष्य पदार्थावर झालेला परिणाम . ४ सूर्यग्रहणाच्या पूर्वी चार प्रहर आणि चंद्रग्रहणाच्या पूर्वी तीन प्रहर अशी धर्मशास्त्राप्रमाणें असलेली ग्रहनसंबंधीं दोषाची व्याप्ति . या कालांत भोजन इ० निषिध्द आहे . ५ ( ज्यो . ) खस्थ पदार्थांचें क्षितिजापासून किंवा खस्वस्तिकापासून असलेलें कोनात्मक आणि कालात्मक अंतर . ६ मुख्य तिथिनक्षत्राचा दुसर्‍या तितिनक्षत्राच्या त्या दिवशीं सकाळीं किंवा संध्याकाळीं असणार्‍या अंशात्मक भागानें येणारा गुणदोषप्रयोजक संबंध . आज मंगळवारी दशमी तीन घटिका आणि एकादशी पडली सत्तावन घटिका म्हणून ह्या एकादशीला दशमीचा वेध आहे . ७ सप्तशलाकादि चक्राचे ठायीं एकशलाकादिगत जीं नक्षत्रादिक असतात त्यांतून एकीकडचे नक्षत्रांदिकांवर जो कोणीं ग्रह असतो त्याचा दुसरीकडचे नक्षत्रादिकांवर जो दृष्टिपात असतो तो . एका नक्षत्रानें दुसर्‍यासमोर येण्यानें होणारा परिणाम . ( एक वस्तु दुसर्‍या समोर अगदीं समरेघेंत आली असली म्हणजे तें अशुभ मानतात . यामुळें घराचा दरवाजा व दिंडीदरवाजा हे समोरासमोर नसतात , किंवा एक खिडकी दुसरीच्या समोर नसते ). ( यावरून पुढील अर्थ ). ८ अटकाव ; अडचण ; विरोध ; उपसर्ग ; पायबंद ; अडथळा . जातो खरा पण वेध न आला म्हणजे बरा . ९ एखाद्यावर असलेल्या कार्याच्या भारामुळे , काळजी - यातनामुळें त्याला स्वतंत्रपणें वागतां न येणें . प्रपंचाचा वेध ज्याच्या पाठीमागें आहे त्याला खेळ - तमाशे कोठून सुचतील ? १० चाललेल्या कामांत अडथळा आल्यानें झालेला खोळंबा . माझ्या कामांत वेध आला . ११ काळजी ; निकड ; चिंता ; घोर ; पुढें करावयाच्या गोष्टीचें आधीं लागलेलें व्यवधान . ह्या कामाचा मला वेध असा लागला कीं रात्रीं मला झोंप आली नाहीं . १२ ध्यास ; छंद ; नाद ; आकर्षण ; चटका ; ओढा . जडें पाटीं धावैती वेधें । आनंदे ढुलति चतुष्पदें । - ऋ ३६ . - ज्ञा १३ . ४१० . - एरुस्व ६ . ५ . - तुगा ११७ . १३ तळें , विहीर इ० चा खोलपणा . १४ प्रवेश ; शिरकाव . एक एकासीं होय वेध । परि प्राप्तीविण नव्हे बोध । १५ नेम ( बाण इ० चा ). १६ सूक्ष्म , लक्षपूर्वक अवलोकन ; ठाव घेणें . १७ चित्ताकर्षकपणा . वेधे परिमळाचें वीक मोडे । जयाचेनि । - ज्ञा ६ . १५ . १८ चिंतन . - ज्ञा १८ . ९६१ . [ सं . विध् ‍ = छिद्र पाडणें ] 
  • ०घेणें करणें - दुर्बीण इ० साधनांनीं खस्थपदार्थाची स्थिति , गति , इ० मापणें किंवा ठरविणें , अवलोकन करणें . 
  • m  Perforation. The ingress of a luminary atan eclipse. Encumbrance. A constant 
  • $pricking$. 
RANDOM WORD

Did you know?

Do we have copyrights for everything published on this website?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site