TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

p pad

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चुरचुर

  • स्त्री. १ भाजल्यामुळें , जखमेस मीठ इ० क्षार पदार्थ लागल्यामुळें , औषध झोंबल्यामुळें होणारी थोडीशी आग , वंदना . २ ( ल . ) ( एखाद्या कृत्याबद्दल मनाला लागलेली ) टोंचणी ; हुरहुर ; रुखरुख ; पश्चात्ताप ; खेद ; काळजी ; अनुताप . ३ कटकट ; कचकच ; बाचाबाच ; धुसफूस ; घासाघास . [ सं . चुर = जळणें ; द्वि ] 
  • क्रि.वि. १ पदार्थ तळतांना होणार्‍या चुरर आवाजाप्रमाणें ; चुरचुर आवाज करीत . २ चुणचुण ; फडफडां ; चरचर ; अडखळतां . ( क्रि० बोलणें ) ३ ( कापड इ० एकदम फाटतांना होणारा चरर आवाज करीत . ( क्रि० जाणें ) [ घ्व . चर ; द्वि . ] 
  • ०चालणें कटकट सुरू असणें ; धुसफूस चालणें इ० . 
  • ०लागणें हुरहुर वाटणें ; रुखरुख लागणें ; पश्चात्ताप वाटणें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.