मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय १४ वा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय १४ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय १४ वा Translation - भाषांतर ९२परीक्षिति म्हणे कार्याची योजना । निवेदावी जाणा सकळ मुने ॥१॥शुकमुनि तदा बोलती रायासी । अवतार जो युगीं तोचि श्रेष्ठ ॥२॥पाळिताती आज्ञा सकळ तयाची । सद्धर्मप्रवृत्ति करिती ऋषि ॥३॥मनोनिग्रहानें मनु रक्षी धर्म । प्रजांचें पालन करिती पुत्र ॥४॥ऐश्वर्य भोगूनि वृष्टि करी इंद्र । ईशपदीं नम्र वासुदेव ॥५॥९३ऐसी व्यवस्था करुनि । पाळी ईश्वर अवनी ॥१॥सनकादिक सिद्धरुप । धरुनि कथी ज्ञान ईश ॥२॥याज्ञवल्क्यादिक कर्म । दाविताती आचरुन ॥३॥दत्तात्रेयादिक रुपें । योग दावी तो जनांतें ॥४॥होऊनियां मरीच्यादि । करी देव प्रजोत्त्पत्ति ॥५॥रावरुपें वधी दुष्टां । कालरुपें पंचभूतां - ॥६॥कोपवूनि, सर्व नाश । करी न कळे अज्ञांस ॥७॥वासुदेव म्हणे ऐसें । केलें वर्णन कल्पाचें ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP