TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
दगडांना एकदा जाग आली अन्‍...

प्रा. सुनीता कुलकर्णी - दगडांना एकदा जाग आली अन्‍...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


दगड
दगडांना एकदा जाग आली
अन्‍ त्यांच्या आशेला पालवी फुटली
कुणीतरी होण्याचे मनसुबे
त्यांच्या मनात घोळू लागले
अन्‍ टाकीचे घाव सोसायला
दगड तयार झाले

ज्यांना अमर व्हावसं वाटलं
त्यांनी त्यांच्याही नकळत
कलाकारांच्या छिन्नीपुढं मान तुकवली
अन्‍ घणाचे घाव सोसले
त्यातून उभं राहिलं कैलासाचं लेणं
जे आजही फेडत आहे कलाकारांचं देणं

ज्यांना देव व्हावसं वाटलं

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-03-20T03:59:23.7470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वलद

  • पु. ( चा ) मुलगा . माणसाचे नांव लिहून संबंधार्थ बापाचे नांव लिहावयाचे झाल्यास मध्ये घालतात . उदा० गुलाम खान वलद याकूबखान . सूरज वल्लद बापू जोशी ज्योतिषी वतनदार जुन्नर . - वाडसनदा ८५ . [ अर . वलद . अव . अवलाद ] 
  • m  (Popularly pronounced at वल्लद) Son of. 
RANDOM WORD

Did you know?

शंकराला अर्धी प्रदक्षिणा कां घालतात ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.