मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
आली आहाळाची माया प्रितीच...

अमन तांबोळी - आली आहाळाची माया प्रितीच...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


आली आहाळाची माया
प्रितीच्या पाखरात
दिस मावळल्या जाऊळीचा
घंटा वाजते राऊळात ।
गेली पाखरांची रांग
सागराच्या उदरात
आली आहेस पाण्याला
शंख शिंपले वाळूत ।
येता पक्षी आकाशात
भक्ष तयाच्या चोचित
पडे एकाकी लाटेवर
कधी दिसे बासे होते ।
कुणी बोलू नये कधी
हाती चांदण्याची मुठ
मग राहिल प्रकाश
काळोखाचे गर्भात

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP