Dictionaries | References व वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सरळ रस्ता कंटाळवाणा होतो. Related Words वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा फांटा फुटणें सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल फांटा देणें पावला तर देव, नाहीं तर धोंडा साधली तर शिकार, नाहीं तर भिकार लागली तर शिकार, नाहीं तर भिकार फांटा फोडणें मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा फांटा भरणें भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं हेलपाटा बुडांत नाहीं तर वर कोठून येणार? नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया तोंडाला फांटा भरणें तोंडीं फांटा भरणें मुखीं फांटा भरणें दृष्टीस फांटा फुटणें वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा सोक्ष नाहीं तर मोक्ष बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा चालला तर गाडा, नाहीं तर खोडा आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे फांटा तर आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं धर्माच्या वाटेला लागणें गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं मोडली तर काडी, फुटला तर डोळा जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास वाटे घाटे रामराम गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल वाटेला जाणें असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥ प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं मीपणा टांकशील तर देवपणा पावशील मुलाला जपलें तर म्हातारें होईल फिरली नार तर भ्रतार मार राखशील ओज तर होईल चोज भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं पडला तर आंबा, नाहींतर ओलटा कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्याशिवाय राहणार नाहीं साधली तर बुडी, नाहींतर उडी धरशील धीर तर बनशील वीर घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं शेतकरी सुखी तर जग सुखी भिकारी तर भिकारी पण ओकारी (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं भाजलें बीज उगवत नाहीं बोतरार इतलें तर कापडार कितलें नाहीं तर टणटण उडती शेजी नांदे, कांजीं तर लाखे जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते अंगाविना डंखा लागत नाहीं दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं अंधळ्याला माशी लागत नाहीं नाकावर लिंबू थांबत नाहीं सावटीखालीं झाड वाढत नाहीं लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन कां तर लागला तर तीर नाहीं तर तुक्का मानलें तर सुख, नाहीं तर दुःख पकडला तर चोर, नाहीं तर बादशहाहून थोर स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती मधली गेली खोड, तर दादला बायली गोड राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा बायकोशीं वांकडे, तर खा चुलींतलीं लांकडें बीच मारली तर झाड कसें होईल न पडतील मघा, तर वरतीं बघा! न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल? भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं एक नाहीं, दोन नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP