Dictionaries | References

गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं

   
Script: Devanagari

गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं

   गाय विकावी असे तर मनात येते पण इकडे दुधावांचून तर अडून राहते. एखादी गोष्‍ट करावी अशी इच्छा असून तीमुळे होणारी गैरसोय सोसण्याची मनाची तयारी नसली म्‍हणजे म्‍हणतात. गाय हवी व पैसाहि हवा, या दोन्ही गोष्‍टी कशा साधणार?-सवि १७.१६.

Related Words

गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   गाय   दुदाळ गाय   दुधारू गाय   दुभती गाय   वियेल्ली गाय   तानी गाय   पाडी (गाय)   कलोर गाय   मोसौ गाय   मरी गाय बम्हनको दान   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   ताटांतलें सरत नाहीं, खाण्यावांचून उठवत नाहीं   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   milch cow   स्त्रीगवी   सरत   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   मेरी गाय बह्मनको दान   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   सोक्ष नाहीं तर मोक्ष   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   दिले गाय दांत कां नाहीं   तर   दया धर्म नाहीं मनीं, मुखोटा पाही दर्पणीं   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   धर्माची गाय, कांटे (कांटया) खाय   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   गाय बकुला   गाय बगला   गाय मोसौ   दुधड गाय   दुधार गाय   दुधाळू गाय   दुधैल गाय   तान्ही गाय   गोवर्धनी गाय   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   कपिला गाय   पांढरी गाय   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   गाय होणें   तांबडी गाय   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   धर्माची गाय   नील गाय   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   अल्लाची गाय   गाय बगुला   भुंडी गाय   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   गाई   जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   गायीनें गाय फळत नाहीं   गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   गाय मारकी असती, तिची शिंगे लाब नसती   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   कसाबास गाय धरजिणी   वासरांत लंगडी गाय प्रधान   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   अडली गाय फटके खाय   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   गाय माय सारखी   लवाई   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   शेंला शेळी, हजारास गाय   जेथे गाय तेथे वासरूं   धर्माची गाय, तोंडाकडे पाहाय   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   कसायाला गाय धारजिणी   वासरांत लंगडी गाय शहाणी   बावरली गाय, कांटे खाय   म्हातारी गाय ब्राह्मणाला दान   अडकली गाय, फटके खाय   milcher   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP