Dictionaries | References आ आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (व.) आपले करणें नेहमी बिनचूकच असावयाचे असे आपणांस वाटते. आपला अपराध झाला आहे असे खरोखर वाटतच नाही. कारण तसे वाटेल तर आपणावर मोठी आपत्ति आल्यासारखी होईल व हिंमत खचेल. लोकांचे दोष तेव्हांच दिसतात, आपला मात्र काहीहि नाही, असे प्रत्येकास वाटते. तसे न वाटेल तर मनुष्य सुधारेल. Related Words आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे आपला दोष आपणास वाटे, तर करणाराचें हृदय फाटे काळीज हादरवणारा काळीज हालोवपी अपराध अजाणता अपराध अबोधगम्य अपराध बोधगम्य अपराध अजाण अपराध असंज्ञेय अपराध घोर अपराध सज्ञेय अपराध संज्ञेय अपराध बाल अपराध जघन्य अपराध अपराध स्वीकार करणे अपराध स्वीकार करना काळीज आपला आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी आपला तो बाब्या लोकाचा तो भिकार डेंग आपला तो बाळ्या (बाब्या) दुसर्याचे ते कारटे आपला तो माणला दुसर्याचा तो भिकार डेंग काळीज कलकलणी काळीज पिळपी काळीज धडधडणी काळीज चिरपी काळीज पिंजपी मन-काळीज काळीज तडकणें अपराध कबूलना अपराध मानना ठुलो अपराध अपराध विज्ञान अपराध विभाग अपराध पत्र फाटे आपला तुपला तर अंगीं असे तर कोपरीं फाटे अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें पाठीवाटे काळीज निघणें काळीज काढून टाकणें काळीज काढून देणें काळीज काढून पुढें ठेवणें काळीज ठिकाणी नसणें आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां शिष्याचा अपराध, गुरुला दंड बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे अपराध पोटांत घालणें साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें पावला तर देव, नाहीं तर धोंडा (अपराध) पोटीं घालणें अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो किशोर अपराध न्यायालय चमडी फाटे, वस्त्र न फाटे, चमडी फाटेल पण वस्त्र फाटणार नाहीं आपला हात जगन्नाथ दखलपात्र गुन्हा खालीं लवावें तर कांहीं मिळावें वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा मानला तर, देव नाहींतर धोंडा बोतरार इतलें तर कापडार कितलें आपला तो बाब्या, लोकांचे तें कारटें आपला तो बाब्या, लोकाचा तो कारटा आपला दाम कुडा नि वाण्याशीं झगडा दिल दहलानेवाला ഹൃദയം തകർക്കുന്ന ಮನಸ್ಸಿಗೆ ನಡುಗಿಸುವುದು कां तर अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला अपराध आणि वयोमिती सर्व थोडीच सांगती अल्प अपराध करी, शासन होय त्या परी फाटे फोडणे जो ईश्र्वरें विहीलाः तो स्वधर्मु आपला एक अपराध करी, दुसर्यावर रागें भरी criminologist देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो जाणून अपराध करी, त्यास क्षमा न करी आपला तो कंढीचा दोरा, दुसर्याला म्हणावे पडखाड्यांत कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी वाटे घाटे रामराम आपला कोप परिहार, रिपुसंहार असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी crime दिलो-दिमाग़ دِلو دٮ۪ماغ ಮನಸ್ಸು-ಬುದ್ಧಿ खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल साधली तर शिकार, नाहीं तर भिकार धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें मोडली तर काडी, फुटला तर डोळा मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP