Dictionaries | References

भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं

   
Script: Devanagari

भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं

   एखादें धार्मिक कृत्य करावयाचें असल्यास प्रथम शुभ दिवस पाहावा लागतो व तें सांग, विधियुक्त व समंत्रक करण्याकरितां पुरोहित लागतो. या दोन गोष्टी असल्याशिवाय तें यथासांग पार पडत नाहीं. यांपैकीं कोणतीहि एक असून दुसरी नसेल तर तें कार्य होऊं शकत नाहीं. यावरुन, आवश्यक असलेल्या गोष्टींपैकीं कांहीं एका वेळीं उपलब्ध असल्यास दुसर्‍या नसणें व दुसर्‍या असल्यास पहिल्या नसणें, याप्रमाणें सर्व तयारी एकाच वेळीं कधींच नसल्यामुळें कार्य दिरंगाईवर पडणें, अगर मुळींच न होणें. तु. - चणे आहेत तर.

Related Words

तीथ   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   भट जात   भट जाति   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   भट   आहे   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   तर   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं   गू न्हय भट हागलो   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   कामांत भट पडणें   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   खाद आहे तर लाद (लाध) आहे   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   हट गोड आहे पण हात गोड नाहीं   चणे आहेत तर दांत नाहीत व दांत आहेत तर चणे नाहींत   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   सोक्ष नाहीं तर मोक्ष   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   हंसता आहे पुसता नाहीं   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   आहे आहे नाहीं नाहीं   भट मोनथाय   भट पडप   भादवा भट   भट पडो   भट चंडोल   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   समज आहे पण उमज नाहीं   आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा   तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्‍या   नाकावर लिंबू थांबत नाहीं   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   हिसाब काय आहे   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   अजून पहिलाच दिवस आहे   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   न पडतील मघा, तर वरतीं बघा!   सामर्थ्य आहे चळवळीचें   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   भट मोनथाय गोनां   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   शेट पडल्यार भट धांवता भट पडल्यार कोण धांवता?   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं   आचार्य   ब्राम्हण भट, कढी आंबट   भट्ट   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   तुझ्या कामांत भट पडो!   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   अन्न हें जीविताचा आधार आहे   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   आखला सुटला तर उकीरडा उकरील, पर्वताशी थोडीच टक्कर घेणार आहे?   सुगरण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   सुग्रण झाली म्हणून हाताचे भांडे करीत नाहीं   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे   हात् तुझ्या कामांत भट पडो!   प्रतिनिधि नाहीं तर करनिधि नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   फिरली नार तर भ्रतार मार   राखशील ओज तर होईल चोज   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP