Dictionaries | References

पडला तर आंबा, नाहींतर ओलटा

   
Script: Devanagari

पडला तर आंबा, नाहींतर ओलटा

   [ओलटा=हातभर लांबीचा दांडा, काठी]. आंब्याच्या झाडावर ओलटा मारला तर, पडला तर, आंबा मिळेल नाहीं पडला तरी त्यांत कांहीं नुकसान नाहीं. ओलटा खालीं पुन्हां येतोच. प्रयत्न करुन पहावें, यश आल्यास ठीकच नाहीं तर कांही विशेष हानि होत नाहीं. तु०
   गाजराचीं पुंगी.

Related Words

पडला तर आंबा, नाहींतर ओलटा   ओलटा   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   मानला तर, देव नाहींतर धोंडा   पडलें तर दुधांत, नाहींतर दह्यांत   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   साधलें तर काम, नाहींतर सटक सीताराम   नेसीन तर शहाचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन   नेसीन तर शायशीचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन   करणीचा आंबा   आंबा   साधली तर भट्टी, नाहींतर पैजार पट्टी   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   नाहींतर पडला अबोला   साधली तर बुडी, नाहींतर उडी   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   चालला तर गाडा, नाहींतर खोडा   लागतील मघा तर चुलीपुढें हागा, नाहींतर ढगाकडे बघा   एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन   गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड   कार्लोटा आंबा   कजालड्डू आंबा   लिपेंन आंबा   नदुलसलई आंबा   स्पाडा आंबा   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   दशेरी आंबा   सेंदूरिया आंबा   तर   गोटी आंबा   आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो   मनीला आंबा   केंट आंबा   कारलोटा आंबा   एक्सट्रीमा आंबा   चपटई आंबा   बौरबान आंबा   डिक्सन आंबा   कलमी आंबा   कीट आंबा   सनसेट आंबा   संदेरशा आंबा   वनराज आंबा   जॅकलीन आंबा   लिपेन्स आंबा   नदुलसलाई आंबा   पीको आंबा   स्मिथ आंबा   दशहरी आंबा   तोतापरी आंबा   बिजवड आंबा   नवनीतम आंबा   सिंगापुरी आंबा   हिमसागर आंबा   तोतापुरी आंबा   फॉस्सेल आंबा   सिंदूरिया आंबा   काजालड्डू आंबा   कैसीपुरा आंबा   जिल आंबा   जुबली आंबा   ब्रूक्स आंबा   मलगोबा आंबा   पामर आंबा   हॅडेन आंबा   केळ्या आंबा   आंबा शिंपणें   साधली तर शिकार, नाहींतर भिकार   मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   शिष्य पडला, गुरु अडला   पडला तरी वैराटगड   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   जेवीन तर तुपाशीं (दुधाशीं), नाहींतर उपाशी   सफेद लंगडा आंबा   नॉन प्लस अल्ट्रा आंबा   आंबा नाही ओलटाहि नाहीं   मँजनिलो नूनेज आंबा   सहज गेलें गोठयांत तर रुपाया पडला ओटयांत   प्रसंग पडला बाका, तर गद्धयाला म्हणावें काका   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   पडेल हत्ती, तर पाडील भिंती   पडतील मांजर्‍या, तर मरतील उंदर्‍या   घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या   हूं तर भांडीं घांस तूं   गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहींतर मोडून खाल्ली   कां तर   नरा हर हुन्नर कर आणि पोटभर, नाहींतर आळसानें मर   पडतील उत्तरा, तर भात खाईना कुत्रा   बाप दाखीव, नाहींतर श्राद्ध कर   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   करील तोंवर शेती, नाहींतर माती   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP