Dictionaries | References

लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं

   
Script: Devanagari

लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं

   ज्यासाठीं वस्तु तयार केली असेल त्यासाठींच तिचा उपयोग करायचा
   भलतीकडे उपयोग केल्यास लाभ नाहीं. लाकडाचा उपयोग जाळण्यासाठीं करतात हें खरें असलें, म्हणून लाकडाच्या ज्या कांहीं इतर वस्तू तयार केलेल्या असतात त्या जर जाळण्यासाठीं घेतल्या तर त्यांच्या उपयोग काय ? अधोली - मोजण्याची वस्तु, माप. ही लाकडाची अधोली खंडोखंडी धान्य मोजील
   पण तीच जर जाळली तर तिच्या जाळावर मूठभर दाण्याच्या पिठापासून होणारी एक भाकरीहि भाजली जाणार नाहीं.

Related Words

लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं      एक   एक बार   एक फावट   एक सौ एक   एकशें एक   एकशे एक   एक सय एक   अधोली   एक आणे   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   एक आणो   एक समान   एक-गाछी   एक-रुखी   एक जेवणाचें   एक तृतियांश   एक तृतीयांश   एक तारीख   एक दुई   एक-दोन   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   १०१   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   एक पाहुणा तर घर पाहुणे   एक नाहीं, दोन नाहीं   घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं   बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   एक घर उणें, तर दस घर पुणें   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   सोक्ष नाहीं तर मोक्ष   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   एक सोडून एक   एक म्हणती आंबा, तर एक म्हणतो चिंच   मागें एक, पुढें एक   तर   एक नाहीं (कीं) दोन नाहीं   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   एक-छाके   एका अंगाशी तर एक खांद्याशी   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   दर एक गांवीं एक एक घर बांधावें   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   एक ना धड, भाराभर चिंध्या   पयली तारीख एक तारीख   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   एकदा   एक घर उणें, तर दस घर सुणें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   एकपेशी   एकपेशीय   भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं   एक कान सहेरा न् एक बहेरा   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   एक मारी उंडे, एक मारी मांडे   एक साधे सब् सधे   धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा   इकन्नी   एक भाकरी सोळा नारी   اَکہِ لَٹہِ   म्हुर्तां वेळार सांसवां पिड्डुको एक करप   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP