Dictionaries | References

वाटे घाटे रामराम

   
Script: Devanagari

वाटे घाटे रामराम

   ( व.) एखाद्या मनुष्याशीं मामुली परिचय मात्र आहे, विशेष संघटन अथवा मैत्री नाहीं असें दर्शविणारी ही म्हण आहे. रस्त्यांत, नदीच्या घाटावर, पाणी आणण्याचे जागीं सहज वाटेवर किंवा पाणी भरण्याच्या ठिकाणीं जर एखाद्या मनुष्याची गांठ पडली तर रामराम मात्र होतो
   विशेष बोलाचाल होत नाहीं. अर्थात् संघटन किंवा विशेष ओळख नाहीं असा तो मनुष्य आहे असा भाव.

Related Words

वाटे घाटे रामराम   रामराम   रामराम ठोकणें   जुलमाचा रामराम   दादा रामराम, बाबा रामराम   रामराम ठोकणे   वाटेवरचा हरि, रामराम करी   बगलमें छुरी, मुहमें रामराम   वाटे जाणें   वाटे येणें   वाटे लावणें   उद्योग्यास रिकामपण, वाटे ओझ्याप्रमाण   वाटे निराळें बसावें   सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय   बोहोर्‍यांचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   सासरचे वाटे बोंडगीचे कांटे, माहेरचे वाटे केगदीचे हाते   ऐकून पुंगी, संतोष वाटे नागीं   अग्निप्रवेशाला भय न वाटे सतीला   चोराची हाय, वाटे वयलो खाय   पाहूनिया मेघाला, आनंद वाटे चातकाला   मुखीं वदे रामराम नि मनीं दिसे सदा काम   आपला अपराध वाटे, तर काळीज फाटे   आर्जवी एकत्र जमती, मनी वाटे पोट भरती   उदार मनाचा वाटे कर्ण, कवडीसाठी वेंची प्राण   कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्‍गुन मास   वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा   वाटे वैल्या वागा म्हाका येवन खागा   दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान   दुखणें वाटे बरवें, उपाय सहन न करवें   दुर्दैवानें दुःख मोठें, निराशेनें अधिक वाटे   जशास तस भेटे, खोट्याचें खरें न वाटे   चांगली कीर्ति उपर्जित, द्रव्याहून वाटे पसंत   पाहतां गोड वाटे, खातां मन विटे   प्रभु तुझें मुख, पाहतां वाटे सुख   हळू चाल वाटे, मोठा पल्ला गांठे   आपला दोष आपणास वाटे, तर करणाराचें हृदय फाटे   वाट पाहे दम धरी, वाटे दिवस उदास तरी   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥   सासरीं जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   सासरी जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   sacrifice price   बजटीय   घराला राम राम ठोकणें   uneconomic holding   deficit budget   उलांडणें   जप्नु   टंगळमंगळ भाव   चेनि   चेनी   राजकोषीय   रेल मंत्रालय   deficit financing   रामरामी   परमाप्त   ऊठ, झोपडी नमस्कार   वेंचकुली   वेचकुली   तसलीम   फकीर बनणें   हवळा   रवितप्त   खाणणें   एकलिंग   तस्लीम   आलोकशब्द   वोहा   दहा (दस) गेले, पांच उरले   चुबकळी   आसुमाई   कल्हातणें   कोस्टी   घायवटा   विपति   विपती   अनुवर्जन   बोल बोलणें   मार्ग सुधारणें   धर्माच्या वाटेला लागणें   नीतिमान   पाणी तुटणें   प्राण फुटणें   भरना   विदा   जुलूम   तस्लमात   तस्लीमात   मुज्रा   फिरस्त्यांतील तळाचा नाईक व मैना   नमस्या   घाइवटा   एकापासून संतति, विभागी सारखे होती   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP