Dictionaries | References ल लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | प्रत्यक्ष माझें लग्न झालें नाहीं म्हणून का मला अशा सोहळयाचा अनुभव नाहीं ? स्वतःला नसला तरी दुसर्याला येणारा अनुभव मनुष्य जाणतो. ( गो.) लग्न जालों ना म्हूण माटवा पोंदसून गेलो ना ? Related Words लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन लग्न लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें लग्न समारंभ पण लग्न करणे लग्न जावप चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न पावला तर देव, नाहीं तर धोंडा मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा वर वर मिळताः लग्न कोण करता शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें केलें नागरी लग्न धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं पढला पण कढला नाहीं लाथ सोसते पण बात सोसत नाहीं लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे नेसीन तर पाटाऊ नेसीन, नाहीं तर नागवी असेन हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा चालला तर गाडा, नाहीं तर खोडा भिकारी तर भिकारी पण ओकारी सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं साधली तर शिकार, नाहीं तर भिकार लागली तर शिकार, नाहीं तर भिकार विहीण झालें नाहीं तरी मांडवाखालून गेलें आहे बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा ऋण काढून लग्न करणें हुंडा घेऊन लग्न करणें लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं पिड्डुक नाथिल्लें लग्न नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां अंधारांत केलें पण उजेडांत आलें कळतें पण वळत नाहीं लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना मोडली तर काडी, फुटला तर डोळा सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं दूध देखलें पण बडगा देखला नाहीं रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं हट गोड आहे पण हात गोड नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं बुडांत नाहीं तर वर कोठून येणार? नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया लग्न कारण सोक्ष नाहीं तर मोक्ष एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें सिवील लग्न पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं आंतरजातीय लग्न लग्न काढणें लग्न म्हूर्त हौस बडी खर्ची थोडी, बसावयास गेलों तर लंगडी घोडी पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको सांगतां येतें पण करवत नाहीं लग्न-दण्ड तर दिवस जातो पण घोल उरतो कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात मन पादशाही पण दैव गांडू आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागतो ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला stakes तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP