Dictionaries | References

कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं

   
Script: Devanagari

कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं

   आपण होऊन संकटात उडी घेतली तर त्रास झाल्‍याशिवाय राहात नाही
   विघ्‍नें ओढवून घेणें.

Related Words

कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं   लाथ   दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं   लाथ मारीन तर भात काढीन   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   बायकोनें मारली लाथ पण तोडा पायांत   बीच मारली तर झाड कसें होईल   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   तो   एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   सोक्ष नाहीं तर मोक्ष   मारली हांटली येत नाहीं   जगाला लाथ मारणें   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   आगे लाथ, पीछे बात   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   लाथ मारणें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   तर   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   शहाण्याची लाथ, मूर्खाची खेव   बसतां लाथ, उठतां बुक्की   लाथ मारुन पाणी काढणें   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   मनमें चंगा तो कटोरिमें गंगा   मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा   मनमें चंगा, तो काथवटमें गंगा   नाकावर लिंबू थांबत नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   पाण्यांत पडल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   पाण्यांत पादल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   पाण्यांत हगल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   ज्‍यापुढें धुपाटणें नाहीं, तो देव नाहीं   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   नाल्ल तर म्होवो, नाल्लकारय रडता, तेलकारय रडता   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   तारत्‍यापुढें मारत्‍याचा हात चालत नाहीं, तारत्‍यापुढे मारत्‍याचे चालत नाहीं   विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   ज्‍याची कोणाला आशा नाहीं तो गरीब   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   विलो तो भिलो हा?   वेळेस चुकला तो मुकला   लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं   हगे तो तगे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP