Dictionaries | References घ घोड्याला दाणापाणी, गाढवाला समाधानी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घोड्याला दाणापाणी, गाढवाला समाधानी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घोड्याला दाणापाणी दिले असतां ते ताजेतवाने राहते व गाढवावरून नुसता हात फिरवला तरी ते खूष असते. कारण त्यास खावयास घालावे लागत नाही, ते उकिरडा फुंकून राहते. कोणाचे समाधान नुसत्या शब्दांनी करता येते तर कोणाला प्रत्यक्ष काही देऊन वश करावे लागते. Related Words घोड्याला दाणापाणी, गाढवाला समाधानी समाधानी दाणापाणी वेडेचार, गाढवाला मंगळवार कुत्र्याला खीर वा गाढवाला चपात्या गाढवाला शृंगारलें, सगळ्या गांवभर झालें गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्याला म्यान नाहीं समाधानी करप हत्तीला अंकुश आणि घोड्याला चाबूक उंटाच्या लग्नाला उपाध्येपण गाढवाला घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ तान्हें गेलें राना, घोड्याला आला पान्हा తృప్తిచెందినవ్యక్తి সন্তোষী સંતોષી गोजोनग्रा संतुश्ट संतोषी convinced شُکُر گُزار ಸಂತುಷ್ಟನಾಗಿರುವವ घोडा मेला म्हणून गाढवाला नाहीं सुतक येत गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार गाढवाला दिला मान, गाढव करते वरती कान সন্তুষ্ট rapt rapturous rhapsodic enraptured ecstatic तृप्त أنٛزرومُت தீர்க்கமுடிந்த పరిష్కరించబడిన সমিধানযুক্ত মীমাংসিত ସନ୍ତୁଷ୍ଟ ସମାଧାନ ହୋଇଥିବା ਸੁਲਝਿਆ ਹੌਇਆ સમાધાનીત പരിഹരിച്ച समाधानित ಸಮಾಧಾನಿತ सिफायजाथाव जेंना सुलझा हुआ ਸੰਤੋਖੀ സന്തോഷമുള്ള resolvable gratify சந்தோஷமான satisfy solved resolved मोतद्दार मोताददार सिद्ध गद्धा क्या जाने आदेका सवाद इशारत वानर काये जाणें आल्याची चक्की धादोशी गाडवाक वगाति केल्यारि घोडो जायिद वे? कैसरचांदणी इशारा गद्धेकु जाफरान कोंकरचाल घोडेकू तंग और अदमीकू वंग घोड्यास तंग, पुरुषास वंग वेगाने तंगावर्त रेहूस साहूस मुश्की घोडा निदाकणी घुलविणें कोत्रायिल्लें द्रव्य आणि समाधान अंगाला कांती आणितात द्रव्य आणि समाधान उभयतां राहतां कठीण स्वाहपी खाखर गद्धा पिटे, तेजी नही बनता कुत्तेकू खीर और गद्धेकू चपाती (नही पचती) कुत्तेकू खीर और गद्धेकू चपात्या (नही पचती) गाढवाचें मैथुन, गांव गरजल्यावांचून कोठून? बिगारीचें गाढव बिदीलाच चरणार उष्ट्रासि जेसीं रंभाफळें उष्ट्रासि न पचे कर्दळी फळें कुत्र्याला खीर व मुत्र्याला पासोड्या गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगें शेवाया गाढव स्वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें गाढवाचे केले सोहळे आणि गाढव उकिरड्यावर लोळे रेडया गांडीकडेन किनरी आपल्या गुणें, घोडा खाई दाणे कुडवाळी अल्पसंतुष्ट तूप खाल्यालें रूप समजता तक्वेत परीस स्पर्शे सुवर्ण, तैसें मना समाधान आपले गरजे, गाढव राजे कोंड्याचा मांडा करणें संतर्पित Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP