Dictionaries | References घ घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जे ज्या कामास योग्य असते, त्या कामास त्याचा उपयोग करतात. Related Words गाढव घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला घोडें ज्याचें त्याला, गाढव ओझ्याला ज्याचे त्याला, गाढव ओझ्याला वरातीमागून घोडें हिमाईतीचा गाढव हिमायतीचा गाढव घोडें कमावतें आणि गाढव खातें दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे हिमाइतीचा गाढव माझें घोडें, जाऊंद्या पुढें वरातीमागून, घोडें व्याह्यामागून पिढें येथेंच घोडें पेंड खातें घोडें आपल्या गुणाने, झालें ताजेतवानें मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे भाड्याचें घोडें आणि तरवडाचा फोक बिदीचें गाढव बिदीलाच येणार राजाचें घोडें आणि खासदार उडे बिगारीचें घोडें व तरवडाच फोंक हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो गाढव म्हणजे माझी हरळी मऊ गाढव ओतार्याचें आणि बाईल म्हातार्याची भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो दुपित धेन्वा सोडायची अन्जळत गाढव हातीं धरायचें equus asinus domestic ass donkey आपण गाढव जाल्यारि दुसर्यानि फटिरी बसल्यारि इत्या कोपका? मडवळा गाढव, हर्दासा तट्टु, फाटीरि द्याले तितले व्हांवता वार्याचें घोडें वाऱ्याचें घोडें अटक्याचें घोडें गांडीखालचें घोडें गांडीखालचे घोडें मांडीखालचें घोडें গাধ കഴുത गर्दभः गधा গাধা ਗਧਾ ଗଧ ગધેડો کَھر आपलें घोडें पुढें ढकलणें गंगेत घोडें नहाणें गंगेला घोडें नहाणें गंगेस घोडें नहाणें एक घोडें, सतरा लोंढे कोणाचे घोडें, खासदार उडे घोडें खाई भाडें घोडें पुढें घालणें घोडें पुढें ढकलणें घोडें पुढें दामटणें घोडें पुढें हांकणें घोडें वांग्यांत जाणें समाईक घोडें पाण्यावांचून मेलें दिवसां घोडें, रात्रीं मढें भाडयाचें घोडें, ओझ्यानें मेलें महाला म्हटलें, घोडें हांक महाली म्हटलें, घोडें हांक पाटलाचें घोडें, महाराला भुसकट अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील आपले गरजे, गाढव राजे आपल्या गरजे, गाढव राजे कायदा हा गाढव आहे कुंभारापेक्षा गाढव शहाणे गाढव ना ब्रह्मचारी बिगारीचें गाढव बिदीलाच चरणार नवल झालें, गाढव मेलें धड गाढव ना ब्रह्मचारीं గాడిద इच्छिलेलें साधलें, गंगेत घोडें न्हालें घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर गांवामागें घोडें व वरातीमागें वेडें गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें भाड्याचें घोडें आणि बायको रडे माझें घोडें, जाऊं दे पुढें म्हाली म्हणा, न् घोडें हाणा ass उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी கழுதை ಕತ್ತೆ आधींच रडे, तो घोडें काय चढे कराल तें थोडें आणि धराल तें घोडें एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम कोण चालले पुढें, तर कितक्याचें घोडें कुंकडाचें घोडें करता, घोड्याचें कुंकड करता घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें घोडें घेतलें बाजारीं, त्याच्या पायाला उखरीं घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं यडताकानें घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं हेलपाटयानें वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं वर वर्हाडास गेलें तरी घोडें करड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP