Dictionaries | References च चंदन पडा चमार घर, नित उठ कूटै चाम, चंदन बिचारा क्या करे, परयो नीचसों काम Script: Devanagari Meaning चंदन पडा चमार घर, नित उठ कूटै चाम, चंदन बिचारा क्या करे, परयो नीचसों काम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (हिं.) चंदन चांभाराच्या हाती लागले ते त्याने चामडे कुटावयास घेतले. त्याला त्या चंदनाचा दुसरा काय उपयोग? बिचारे चंदन तरी काय करणार, नीचाच्या हातांत पडल्यामुळे चामडे कुटण्याचे नीच काम नित्य करीत राहिले. चांगली वस्तु तिचा उपयोग ज्याला करतां येत नाही, अशाच्या हाती पडल्यास तो तिचा भलत्याच कामीं, हलक्या कामी उपयोग करतो. याकरितां योग्य मनुष्याच्या हातीच चांगली वस्तु दिली असतां तिचा उपयोग होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP