Dictionaries | References

चांदणें चोराला, ऊन घुबडाला

   
Script: Devanagari

चांदणें चोराला, ऊन घुबडाला

   ज्‍याप्रमाणें चोराला चांदणें रुचत नाही, तसे घुबडाला ऊन (दिवस) चालत नाही. चांगली गोष्‍टहि दुर्जनांस वर्ज्य वाटते. (अ) लुब्‍धानां याचकः शत्रुश्र्चोराणां चंद्रमा रिपुः। जारस्‍त्रीणां पतिः शत्रुर्मुर्खाणां बोधको रिपुः।। -सुर. १५३.१५७. (आ) इंदु निंदति तस्‍करो गृहपतिं जारो सुशीलं खलः -सुर १७९.१०३६.

Related Words

चांदणें चोराला, ऊन घुबडाला   ऊन   चांदणें   चोराच्या मनांत चांदणें   धर्माचें आणि ऊन ऊन   फुकटचें आणि ऊन ऊन   उडतें ऊन   ऊन तापणें   ऊन ताबणें   चोराची पावलें चोराला ठाऊक   चोराची पावलें चोराला माहीत   चोराची वाट चोराला ठाऊक   चोराची वाट चोराला माहीत   वापसें वापश्याचें ऊन   चोराला चोप आणि शेजार्‍याला झोंप   आळशाला ऊन पाणी   सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध   धनी, झोपेनें नाडला, आनंद झाला चोराला   चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला   ऊन खाण्यानें तोंड जळते, थंड करून खा   चोराला डसला विंचू, तो करीनां हूं कीं चूं   अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण   ऊन, ऊन्ह,ऊन ऊन आग   भिकेचें अन्न ऊन ऊन   चोरासी चांदणें वेश्येसी सेजार। परिसेसी खापर काय होय।।   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   ऊन खाणें   ऊन पारखा   चित्रांचे ऊन   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   चोराला मेसाई धार्जिणी   चोराला सोडून संन्याशाला सूळ   दया चोराला, दंड सावाला   wool   اون   ઊન   ਉੱਨ   উল   ঊণ   ଉଲ୍   കമ്പിളിനൂല്   उल   ییٛر   चोराला मलीदा आणि धन्याला धत्तुरा   मालकाला हवा आणि चोराला खवा   दोन दिवसांचें चांदणें, दोन दिवसांचें नांदणें   ऊन तहान न पहाणें   ऊन तहान न मानणें   ऊन तहान न म्हणणें   ऊन पाण्यानें घर जाळणें   ऊन पाण्यास चवी नाही   ऊन वारा न लागणें   ऊन वारा न सोसणें   ऊन वारा लागणें   ऊन वारा सोसणें   sunshine   काव पोरी ऊन, मिळाल्‍याचे गुण   ऊन पाण्यानें घरें जळत नाहींत   लष्कराला ऊन पाणी, कंठकाला गुळवणी   रात्रीं चोराला वाट, दिवसा भामटयाची गांठ   धन्याला धत्तोरा आणि चाकराला, चोराला मलीदा   साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   ಉಣ್ಣೆ   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   ऊन दुधाचे पोळणें, ताक फुंकून पिणें   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   ऊन पहा. हून उदाक निववुनु पिवंका   ऊन पोळत नाही, तितकी वाळू पोळते   लोकर   ఉన్ని   ऊर्णा   sunlight   चोरा चान्नँ नसाय्‌   चोरा मनां चान्नें   கம்பளி   fiddling   footling   hot   humble   petty   trivial   lilliputian   niggling   picayune   piddling   piffling   low   lowly   चादिणें   little   small   modest   raw wool   sun   चंद्र मोहरणें   चांदण्याचा पोस   warm liquid   चोर चोराक गवय   चोरतल्‍याक आनि भिक मागतल्‍यांक खंय उणें   चोराच्या गळ्यांत धुळाचें भांडवल?   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP