Dictionaries | References च चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चंद्र दूर आकाशात असतो तरी चकोर पक्षी तो उगवण्याची उत्कंठेने वाट पाहात असतो. कारण त्यापासून त्याला अमृताची प्राप्ति होते व त्याचे जीवन त्यावर अवलंबून असते. चंद्रचकोरन्याय पहा. तु०-चंद्रामृते तृप्ति पारणें चकोरा। भ्रमरासी चारा सुगंधाचा ।। -तुगा ३४४७. निशाचरोपि दीनोपि सकलंकोपि चंद्रमाः। चकोरीनयनद्वन्दमानंदयति सर्वदा ।। -सुर २०९.६. Related Words चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी चकोर चंद्र दूर करणे दूर करना पक्षी जीवन पक्षी जीवनम् दूर पक्षी शिकारी पक्षी रात्रिचर पक्षी ठुलो पक्षी मोठा पक्षी बड़ा पक्षी पालतू पक्षी पाळीव पक्षी घरपाला पक्षी गायक पक्षी वाट पाहणे वाट छोटा पक्षी जल पक्षी वाट पळोवप निशाचर पक्षी उड़नहीन पक्षी गाणारा पक्षी न उडणारा पक्षी सुभाश चंद्र बोस सुभाष चंद्र बोस remote control वाट करणें दूर दूर चंद्र मंडल सुभाष चंद्र चंद्र मोहरणें चंद्र बिंब चंद्र विकासी चंद्र शेखर चंद्र पिकणें ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे തിടുക്കത്തില് दूरदूर दूर का जलचर पक्षी जलीय पक्षी थल पक्षी लावा पक्षी रात्रिंचर पक्षी दूर दराज दूर सारणे दूर हटाना पक्षी मांस वाट बघणे वाट पहाणे दूर स्थान हुदहुद पक्षी दूर ठेवणे लवा पक्षी लव्वा पक्षी पशु-पक्षी सुतार पक्षी दूर दराज़ कोतवाल पक्षी मादा पक्षी वाट पळोवपी पक्षी अवलोकन उरकती वाट वाट वाहणें वाट धरणें वाट सुधारणें वाट घडणें वाट चुकणें वाट पाडणें वाट लावप वाट सरणें वाट लावणे पायाखालची वाट जगदीश चंद्र बसु ईश्र्वर सत्वशील आहे, अनंत काळ दीर्घ राहे (पाहे) पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो चंद्र पाहून कोल्ह्याने जळणें जगदीश चंद्र बोस पक्षीजीवन remote शहाण्याची बलाई दूर जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्यूला दूर करी शिकारी सवणें वाट सरळ जावप शाहण्याची बलाय दूर अक्कलमंदोकी दूर बला पांखरासारखी वाट पाहणें काशीसाकुन पंढरपुर दूर आसा हनोज देहली दूर आस्त पाण्यापासून जवळ, सोयर्यापासून दूर वाट पाहे दम धरी, वाटे दिवस उदास तरी दूरस्थ साहेबका घर दूर है वाट वाहती करणें घारीसारखी वाट पाहणें वाट मेकळी जावप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP