Dictionaries | References च चवडा Script: Devanagari Meaning चवडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun तळपायाचा बोटाजवळचा भाग Ex. लहान मुले चवड्यावर उभी राहून चालतात. चवडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 and to the वाघचवडा when affecting it. चवडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The middle of the foot, metatarsus. A disease of the foot. चवडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. भात कापल्यावर जमीनींत राहिलेला बुडखा . - कृषि २३७ . पु. १ पावलाचा मधला भाग ; तळपायाचा बोटाजवळचा प्रदेश . तो नुचली चवडा । कोण्हेयांवरी । - शिशु ४८६ . २ पावलाचा एक रोग ; वाघचवडा . ३ हाताच्या तळव्यासहि म्हणतात . न्याहाळा पां केवढा । पसरलासे चवडा । - ज्ञा १३ . ६४ . ४ तळव्यास होणारा रोग ; वाघचवडा पहा . ५ ( व . ) अंगावर एखाद्या ठिकाणीं सुजून वर आलेली जागा . [ सं . चपेटा ; प्रा . चविडा ] चवडयावर चालणें - अतिशय जलदीनें चालणें ; फार घाईंत असणें .वि. रुंद . विश्वामित्राची लंबी - चवडी चौदा फूट पांढरी दाढी धरून ... - नाकु ३ . ३० . [ हिं . ] चवडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चवड्यावर चालणेंअतिशय जलदीने चालणेंफार घाईत असणेंपुरता सर्व पायहि न टेकतां भराभर जाणें. Related Words चवडा चव चवडा, डोक्याला खवडा wide broad टिट आविध्द चवडी आकाशीचारी चौडाळणें खडावा घोटा रुंद वात Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP